आज बरसल्या श्रावणसरी ,
दाटले मेघ अंबरी,चिंब सुखाची श्रावणी,
जागवी आठवण मनी ,
विरहात मी न्हाऊनी,
जगते वास्तव की स्वप्नी
श्रावण सरी
आज बरसल्या श्रावणसरी ,
दाटले मेघ अंबरी,चिंब सुखाची श्रावणी,
जागवी आठवण मनी ,
विरहात मी न्हाऊनी,
जगते वास्तव की स्वप्नी