मी तिला मी आणलेली नाइटी दाखवली, ती काही न बोलता गपचूप बदलायला गेली, आणि जशी बदलून आली...
माझे होश च उडाले आपसूक मी उभा राहिलो
आणि....To Be Continued...
इथून पुढे...
ती चालत नायटी मधे आली, तिचे गुडघ्या पासून पाय दिसत होते, केस तिने सोडलेले, आणि मी गप्प पाहत बसलो, मी काही बोलताच तिने माझ्या तोंडावर बोट ठेवलं.
ती जवळ येत तिने मला छातीवर हात ठेवत ढकलं आणि मी बेड वर पडलो, ती माझ्या जवळ येत म्हणाली,
शशश... माझ्याकडं एकच दिस हाय, त्यामुळं आता निमूट पणे गप्पं बसा, आणि मला माझं काम करून द्या..मी विचार करत बसलो की हिच्यात एवढी हिम्मत आली कुठून, मला गप्प राहायला भाग पाडलं..
मीनल बिनधास्त झालेली, तिने जवळ येत चेहऱ्यावर किस करू लागली, मी मुकाट्याने डोळे बंद करून होतो, आणि तिची सर्व कृत्य मी अनुभवत होतो, जरी ती पहिल्यांदा त्यातून जाणार होती, पण ती पूर्ण बेफाम होऊन माझ्यासोबत तुफानी झालेली.
त्या रात्री ती येवढे स्कील ने जे काही करत होती, त्याला मी तयार ही नव्हतो, मी कल्पना ही केलेली नव्हती, रितु च्या दोन तीन पट्टीने मीनल होती.रात्रीचे ३ वाजलेले, दोघेही एकमेकांच्या बाजूला पडलेलो, माझ्या कुशीत मीनल होती, दोघेही अपार थकून गेलो होतो, आम्ही एकमेकांकडे पाहिलं, खूप खुश होतो आम्ही, दोघांनी ही स्मित हास्य केले, आणि एकमेकांच्या बाहुपाशात आम्ही विलीन झालो.
घामाघूम अंगाचं तो वास दुर्गंध मनाला सुखद असं आनंद देत होता.पहाटे पहिले सूर्यकिरण पडले आणि आम्हाला जाग आली, माझ्या हातावर तिचं डोकं होतं, ती उठली आणि बसून माझं हात पकडत म्हणाली,
माझ्यासाठी तुम्ही एक दिस दिलात, खरंच खूप खूप आभार तुमचे, आता म्या घरी जायला मोकळी, बाबांना सांगीन म्या काहीतरी, हे ऐकताच मी लगेच म्हणालो..
काय कोणाला सांगायची गरज नाही आहे!!! कळलं!!! आपण दोघं सोबत रहायचं आहे, ते ही कायमचं. समजलं तुला..मीनल - नको तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध... (थोड्या कमी आवाजात म्हणाली)
मी तिचं हात हातात घेत म्हणालो, अजिबात नाही मीनु.. तू मला आवडतेस खूप, हाताला किस करत म्हणालो.
तिचे डोळे पाणावले, आणि तिने रडत घट्ट मिठी मारली. मी तिला मिठीत घेऊन मागे बेड वर पडलो. माझ्या अंगावरती मिनू होती, ती माझ्या सारखं बोलू लागली..
मीनल - अहो काल चं तुम्हाला आवडलं ना..
मी - कपाळावर किस करत म्हणालो, खूप खूप आवडलं.
मीनल - पण रीता (नाराज होऊन म्हणाली)..
मी - तिला मी समजावून सांगेन, की हे सर्व अचानक घडलं, माफी मागेल कदाचित माफ करेल ती मला...
मीनल - मला ही काल मज्जा आली.. (लाजत म्हणाली)
मी, लगेच मिनू जी माझ्यावर झोपली होती, लगेच उपडा होऊन मी तिच्यावर आलो,आणि म्हणालो...मी - हो का, मग चालू करूयात का परत रोमांस..
तिने लाजत चेहऱ्यावर, हात ठेवले, आणि आम्ही पुन्हा काल सारखे बेफाम होत, रोमान्स करु लागलो...नंतर बेड वर पडून मी तिच्या कुशीत असताना म्हटलो,
मीनल खरंच तू खूप खूप भारी आहेस, खरंच मी लकी आहे की तुझ्यासारखी मुलगी माझी बायको आहे.
सर्व आवरून आम्ही निघालो, घरी जायला.तिला मी टॉप जीन्स च घालायला सांगितली..
मीनल - अहो तुम्ही काय करता, कुठे असता काहीच माहिती नाही मला.. हे सर्व असं घडल्यामुळे
मग मी सांगू लागलो...मी म्हणजे आता आपण पुण्याला राहू, तिकडे माझं फ्लॅट आहे, दोन बेडरूम एक किचन आणि एक हॉल असं आहे.
मीनल - एवढं मोठं!!
मी - हो.
मीनल - आणि तुम्ही कामाला?
मी - मी आय टी कंपनी मध्ये कामाला आहे, म्हणजे कॉम्प्युटर वगेरे असतात ना ते.
मीनल - भारीच की, म्हणजे आपण आता पुण्याला ला जाणार?
मी - हो, दोन तीन दिवसात निघू...
आम्ही रात्री ९ वाजता घरी पोहोचलो, आम्ही बाहेरूनच खाऊन आलेलो,
घरी आल्यावर दोघांच्या ही चेहऱ्यावर आनंद झळकू लागला होता, कारण काल निघताना मी, ती बोलली एक दिवस मला द्या म्हणून मी तयार झालेलो, आणि जे ती काल बोलली त्या एका दिवसात मला मिनू आवडायला लागली त्यामुळे, आज खूप उत्साहात होतो.
आई बाबा आम्हाला दोघांना बघून खूप खुश होते.
आम्ही खूप दमल्यामुळे आमच्या रूम मधे जाऊन एक आरामदायक,
एकाच ब्लँकेट मधे आम्ही झोपी गेलो...To Be Continued...