पार्ट ४ (अनोखं वळण)

3.4K 6 1
                                    

घरी आल्यावर दोघांच्या ही चेहऱ्यावर आनंद झळकू लागला होता, कारण काल निघताना मी, ती बोलली एक दिवस मला द्या म्हणून मी तयार झालेलो, पण आता नाही, आज खूप उत्साहात होतो.
आई बाबा आम्हाला दोघांना बघून खूप खुश होते.
आम्ही खूप दमल्यामुळे आमच्या रूम मधे जाऊन एक आरामदायक एकाच ब्लँकेट मधे झोपी गेलो...

इथून पुढे...

सकाळी दोघांना ही उशिरा जाग आली कारण काल आम्ही लांबचा प्रवास करून दमलो होतो.
मला आता कसलं राग वगेरे नव्हतं मी आणि मिनू आता आनंदीत राहू लागलो.

उद्या आम्ही पुण्यासाठी जायला निघणार होतो. सर्व कपडे, वगेरे तिने भरले आमचे, आणि त्या दिवशी आम्ही पहिला तिच्या माहेरी जाणार होतो.
कारण तिच्या घरी लग्ना पासून आम्ही गेलोच नाही, त्यामुळे वस्तीलाच आम्ही तिच्याकडे मुक्काम करायला गेलो, छान पैकी पाहुणचार झालं.

तिचे बाबा जरा कडक स्वभावाचे होते, पण आई मात्र खूप मायाळू आहे, त्या दिवशी आम्ही मुक्काम करून पुढच्या दिवशी सकाळी पुण्याला निघालो, कारण माझं ऑफिस होतं.
आम्ही आमच्या घरी पोहचलो,

मिनू आश्चर्य चकित च झाली, ती सगळीकडे फिरू लागली, तिला खूप आवडलं होतं.

मी - मिनू आवडलं तुला?

मीनल - खूप खूप, पहिल्यांदा मी असं इतकं भारी घर पाहतेय.

मी - ते आता तुझंच आहे..

मीनल धावत येत मला मिठी मारली.

मी ऑफिस ला जायला निघालो, मला चिंता होती की रितू सोबत नजर कशी मिळवू मी, कारण तिचं दुःख मी समजू शकत होतो, मी मनात निश्चय केलं की तिला मी काही तरी करून समजावेन आणि तिची माफी मागेन.

ऑफिस ला पोहोचताच कुणाला तसं माहिती नव्हतं माझं लग्न झालंय, कारण ते अचानक घडलं होतं, रितू ला कसं समजलं हेच मला कळत नवहतं.
थोड्या वेळानी रितू आली, मी हसलो पण मी दिसून ही तिने दुर्लक्ष केलं.

मी तिच्याकडे बघत होतो, पण ती अजिबात बघत ही नव्हती.

डब्बा खायच्या वेळेस ती एकटीच बसलेली, मी ध्येय धरत तिच्या जवळ खुर्ची घेऊन बसलो, मी जवळ येताच ती उठू लागली पण मी तिचं हात पकडलं आणि म्हणालो,

अचानकWhere stories live. Discover now