त्यानंतर दोन तीन दिवस काहीच झाले नाही , पण मधून अधून काकांचा आईला मॅसेज येत होते . मी मधून अधून वाचत होतो तिची नजर चोरून .
आता मी पुन्हा आईचे व्हॉट्सअप चेक केले, आईने सुद्धा "गुड मॉर्निंग असे उत्तर दिले होते. मग काका म्हणाले - काका: वाहिनी , मला तुमची आठवण येते आणि त्या काकांनी हार्ट वाली इमोजी पाठवली होती आई म्हणाली : आई : असा का ? मग आता काय करायचं? काका: याना मला तुमाला पाहायचं आहे तुला नटताना साडीवर बघायचं आहे , मला खरच भेटायचं आहे आणि तुझ्यावर प्रेम करायचं आहे. मम्मी: आता नाही हा काम आहेत खूप .
मग काकांनी काही मेसेज केला नाही आणि मम्मीनि पण नाही.ते म्हणायचे मानसी वाहिनी खूप मस्त वाटलं तुमच्यावर प्रेम करून अजून पण खूप करायचं आहे कधी येताय. यावर आई विषय टाळायची कारण तिला भीती वाटत होती .
पप्पा घरीच असल्याने काकांना घरी देखील येत येत न्हवते . आणि त्यांना हवी असलेली संधी मिळालीपप्पांच्या मावशीचे मिस्टर अचानक हार्ट फेल होऊन देवाघरी गेले त्यांच्या विधीसाठी पप्पाना अचानक जावे लागेल , आई पण जाणार होती पण माझ्या शाळेमुळे ती नाही गेली . पप्पाना स्टेशनवर सोडायला काकांना जावं लागलं त्यामुळे त्यांना तर माहित होताच कि आता घरी फक्त त्यांची प्रेयसी लाडकी वाहिनी असणार.
अरे तुम्ही का आलात आणि आता का , अमित घरी आहे. हे कळल्यावर काका म्हणाले, काय करू? तूमची खूप आठवण येत होती ना म्हणून थेट इथेच आलो ,भाऊंना स्टेशनवर सोडून . आई म्हणाली हे पहा त्याला काही कळलं तर गोंधळ होईल तो यांना सांगेल तुम्ही जावा बगु . काका म्हणाले, तुमच्यासाठी काही तरी आणलं आहे मी , मग काकांनी पॅकेटमधून एक बॉक्स काढला आणि आईकडे बघत म्हणाले, बघ मी तुझ्यासाठी आणल आहे.
आई म्हणाली, मला ते नको आहे.
काकांनी माझ्या आईचा हात धरून सांगितले, हे फक्त तुझ्यासाठी आणलं आहे तुला खूप आवडील उघडून तर बघ तेवढ्यात मी आईला आवाज दिला .
त्यामुळे काका लगेच निघाले ,ती म्हणाली, "प्लीज मला माफ कर कस शक्य होईल ." आई त्याच्याकडे पाहू लागली. आई गप्प झाली.काका म्हणाले, "प्लीज मानसी मी तुला खूप विनंती करतो आणि मला माहीत आहे की तुमाला मी आवडतो तुमचं माझ्यावर प्रेम आहे ." काका म्हणाले, "उद्या माझ्या घरी. तुम्ही येताल का? आई म्हणाली मी तुम्हाला सांगते नंतर आता नाही .त्यानंतर काका उठून निघून गेले.माझी आई पॅकेट घेऊन खोलीत गेली,आणि तिने ते पाकीट तिच्या कपाटात ठेवून दिले.
थोड्या वेळानी मी खेळायला गेल्यावर तिच्या अचानक लक्षात आलं त्या बॉक्स बद्दल तेव्हा तिने कपाट उघडला आणि तो बॉक्स घेऊन ती बेडवर त्याकडे पहात राहिली.
बहुतेक उघडावे कि नाही या विचारात ती होती असा मला वाटलं कारण मी खिडकीतून बघत होतो . शेवटी न राहवून तिने तो बॉक्स उघडला गिफ्ट कागद कडल्यावर आत एक बॉक्स होता तो तिने हळूच उगडला तर पहाटे काय त्यात नेकलेस सेट होता सोबत इअरिन्ग होत्या सोन्याच्या . ते खूप महागडे वाटत होते बहुतेक आईला ते आवडले होते
माझी आई थोडी खुश दिसत होती.
ESTÁS LEYENDO
आईच अफेयर
Romanceही गोष्ट आहे मानसी या गृहिणीची आणि तिचा हा प्रवास सांगनारा आहे तिचा मुलगा