माझ्या प्रिय सख्या-(भाग ७) अंतिम
नमस्कार!! कसे आहात सगळे!! मजेत ना!! असायलाच पाहीजे असेच कथा वाचत रहा. मजेत रहा. आपला अधीक वेळ न घेता कथेचा पुढील भाग आपल्यासमोर मांडत आहे. चला तर मग मित्रांनो!!आपल्या कथेत तुमचे स्वागत आहे.. चला तर मग सुरूवात करूया..
मी आशाताईला म्हटले " काय सुंदर दिसते आहेस तू!!" तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आले...ती खूश झाली माझ्या स्तुतीने. "माझे कौतूक पुरे आणि आता पटकन आवर आपल्याला कोणीतरी बोलवायला येईल तेव्हा तयार असायला हवे. जा पटकन आवर" आशाताई म्हणाली.
मी पलंगावर झोपलेलाच होतो. मी पटकन तिला माझ्या कडे ओढले. ती माझ्या समोर पलंगावर ओणवी होत तिचा चेहरा माझ्या तोंडा जवळ आला. मी माझा चेहरा उचलत तिच्या ओठावर माझे ओठ ठेवले आणि तिचे ओझरते चुंबन घेतले. तिने मला चुंबन घेऊ दिले आणि मग तिने प्रेमाने मला हाताला धरुन उठवले आणि म्हटले "चल लवकर तयार हो, आपल्याला खाली जायचे आहे ना !!".
मी पटकन उठून बाथरुममधे जाऊन माझे सर्व आवरुन आलो. मी टॉवेल नेसून बाहेर आलो. शेजारच्या रुममधले आशाताईचे मामा तिला बोलवायला आले होते. तिने दरवाजा उघडला आणि त्यांना सांगितले " हा तयार झाला की आम्ही येतोच खाली हॉलवर. तुम्ही पुढे व्हा" आणि तिने दरवाजा लावून घेतला.
आता मला रहावेना. मी पटकन आशाताई दरवाजा लावत असतांना तसाच तिच्या मागे गेलो आणि तिला मागून मिठी मारली. आशाताई माझ्या अधीरतेने सुखावली होती.
तरीही ती म्हणाली "अरे काय हे...."
मी तिला कानात म्हटले " तू इतकी सुंदर दिसते आहेस की मला रहावत नाही तुला जवळ घेतल्या शिवाय."
तिने माझी मिठी आपल्या हातांनी सईल केली आणि माझ्या मिठीत माझ्याकडे वळत ती म्हणाली "चल आता कपडे कर आपण खाली जाऊ या"
तिने आपले हात माझ्या छातीवर रेटत मला दूर करायचा प्रयत्न केला. मी तिला सोडले नाही. मी तिच्या ओठावर ओठ टेकले आणि तिचे चुंबन घेऊ लागलो. तिनेही आपले ओठ विलग करीत माझ्या चुंबनाचा स्वीकार केला आणि माझ्या गळ्यात हात टाकून मला मिठीत घेतले. मी तिच्या पाठीवरुन हात फिरवू लागलो. मग मी माझा हात तिच्या साडी नेसलेल्या कुल्ल्ह्यावरती ठेवला आणि ते हलकेच दाबले.