प्रेम म्हणजे तुझा massage
प्रेम म्हणजे माझा phone
प्रेम म्हणजे रात्र वेडी
प्रेम म्हणजे वेडे दोनप्रेम म्हणजे तुझा साथ
प्रेम म्हणजे माझा श्वास
प्रेम म्हणजे तू आणि मी
प्रेम म्हणजे तुझा जीवनप्रेम म्हणजे तुझा असणं
प्रेम म्हणजे तुझा रुसणं,
प्रेम म्हणजे एक प्रेरणा
प्रेम म्हणजे जिव्हाळाप्रेम म्हणजे तुझा स्वप्न
प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे विरह
प्रेम म्हणजे तू ....