प्रेम.☺

24 1 0
                                    

प्रेम ते आहे जे
मनाच्या गाभाऱ्या तुन उमलून येते,
प्रेम ते आहे जे
अबोल्या मधले बोल समजून घेते,
प्रेम ते आहे जे
श्वासा मधला शब्द ओळखते,
प्रेम ते आहे जे
लांब असूनही आत्मेने जवळ असते,
प्रेम ते आहे जे
रुसाव्यात हि खोडकर पणा कळून घेते,
प्रेम ते आहे जे
तुटणाऱ्या चांदण्या मधून तुझ्या जीवनाचे सुंदर ऐश्वेर्य मागते,
प्रेम ते आहे जे
डगमगले आयुष्य खंबीर पणे उभारणारे,
प्रेम ते आहे जे
विचारांची, प्रेमाची, सामर्थ्य ची कोणती हि ठराविक शेवट नसते
प्रेम ते आहे जे
एकाच वक्ती सोबत आपला सर्व अस्तित्व , चरित्र , त्याच्या स्वाधीन करून देणे ,
प्रेम ते आहे जे
भयंकर काळोख मध्ये कधी न एकटे सोडणारे
प्रेम ते आहे जे
स्वतः पेक्षा आपल्या प्रेमळ वक्ती च्या आनंदा मध्ये सुखं शोधणारे
प्रेम ते आहे जे
समुद्रा एवढे पार असून ही एकमेकांचे विश्वास जपते,
प्रेम ते आहे जे
डोळ्यातले वेदना जाणून घेते असे .....

प्रेमवेडी (Long Distance प्रेम)जहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें