अपेक्षा असा एक प्रश्न आहे
जेथे त्या अपेक्षा च
समाधान शोधण्यात
काळ आणि काळ निघून जातो👍
आणि सुंदर रम्य आयुष्य मात्र जगणं विसरून जातो
अपेक्षा..😢
अपेक्षा असा एक प्रश्न आहे
जेथे त्या अपेक्षा च
समाधान शोधण्यात
काळ आणि काळ निघून जातो👍
आणि सुंदर रम्य आयुष्य मात्र जगणं विसरून जातो