एकांत💐

45 0 0
                                    

एकट्यात छळतो हा एकांत मला तुझा संख्या रे,
काय करू अनि काय नाही सांग तुचआता रे
बोलक्या शब्दांना अबोल केले
ह्या एकांता ने,
तुझ्या आठवणी मध्ये रमत असते
मी आणि माझा एकांत रे,
तासांन तास तुझ्या च विश्वात
निजले आहे कित्येक रात्र
मी आणि माझा एकांत रे,
चेहऱ्या वरच्या गोड हास्या ना,
साथ नाही आता कोना ची रे,
जीवनाचे कोडे सोडवण्यात ,
पापण्यात पाणी दाटून येते ,शेवटी मन समजावंते असेच हे जीवन असते
तरी हे मन बावरे , एकांतात तुझी च वाट पाहते ।



प्रेमवेडी (Long Distance प्रेम)जहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें