तुझ्याविना...

58 2 0
                                    

निळ्या आभाळी गगनात मध्ये
उंच भरारी अजून हि तुझिच आहे ,
वाट पाहणाऱ्या हा डोळ्या मध्ये
आस अजून हि तुझीच आहे,
हृदया च्या प्रत्येक धड धड मध्ये
आठवणी चा कोपरा अजून हि तुझाच आहे,
माझ्या ह्या गोड हास्य मध्ये
आभास अजून हि तुझाच आहे,
माझ्या ह्या कुरळ्या केसा मध्ये
मोगऱ्याचा सुवास अजून हि तुझाच आहे,
पायातल्या ह्या पैंजण मध्ये
आवाजाचा झंनकार मात्र तुझाच आहे,
निसर्गाच्या ह्या हिरवळ मध्ये
निवास अजून हि तुझाच आहे,
माझ्या ह्या आटवणी मध्ये
सहवास अजून हि तुझाच आहे,
समुद्रा च्या ह्या लाटेमध्ये
स्पर्श अजून हि तुझा च आहे,
माझ्या ह्या म्रुगजली नयन मध्ये
ओढ अजून हि तुझीच आहे,
जीवनाच्या ह्या अदभुत प्रवास मध्ये
तुझ्या विना दिप जीवन माझे अजून हि अधुरे आहे......

************************************

#writer note : अजून तरी माझ्या ह्या कविता ना सुरवात आहे , आवडल्या असतील तर वोट करा आणि like करा, आणि जर व्याकरण मध्ये चुका असतील तर comment करा#

प्रेमवेडी (Long Distance प्रेम)जहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें