वंशवेल - Part 4

3.3K 8 0
                                    


काळा डोह... त्याच्या गाभ्यात मिट्ट काळोख.. मानसी पिसासारखी आत आत पडत चालली होती. तीचे हात कशाला तरी धरायला पाहात होते. पण हातात काहीही येत नव्हते. ती खोल खोल जात होती. तीला अचानक वरती तेच लाल डोळे दिसले. तीच्या जवळ येत होते.

"हीहीही... मानसी... ए मानसी.. धर मला.. पकड.. हीहीही..!!"

तो.. अमानवी घटक ज्याच्यासोबत सूखद(?) हिंदोळ्यांवर झूलत मानसीने कामसूखाच्या प्रचंड लाटा अनूभवल्या. त्याचा आवाज त्या निर्वात पोकळीत घूमत होता. ते डोळे तीच्या जवळ येत चालले होते. आणखी जवळ आणखी जवळ... अगदी तीच्या डोळ्यांच्या जवळ. अचानक त्या डोळ्यांभोवतीचा तो चेहरा तीला दिसला.

त्या चेहर्‍यातून त्याची ती लांबलचक जिभ बाहेर आली. मानसीने दचकून डोळे ऊघडले. ती त्या तळघरात होती. नग्न. तीचे कपडे अस्ताव्यस्त पडले होते. तीने आजूबाजूला पाहीले. ती एकटीच होती. कितीवेळ तिथे पडून होती तीला माहीत नव्हते. तीने हातांवर जोर देत स्वतःला ऊचलले तशी ओटीपोटातून एक जबरदस्त कळ गेली. तीने हळूहळू ऊठत स्वतःच्या शरीराची अवस्था पाहीली. तीच्या छाती पोटावर रक्त साकळल्याचे काळेनिळे व्रण होते. तीच्या मांड्यांच्या मधे रक्त लागले होते. तीची योनी काहीशी सूजल्यासारखी वाटत होती. तीला वेदना जाणवत होत्या. आजूबाजूला पडलेल्या कपड्यांची लक्तरे गोळा करत तीने कशीबशी घातली. तोवर तीचे लक्ष गेले नाही. पण कपडे घातल्यावर दिसले की ती मूर्ती आता जागेवर होती. तीला मघासचा सर्व प्रसंग डोळ्यासमोरून झर्रकन जाताना दिसला. मानसीने दरवाजा ढकलला. ऊघडल्या गेला. ती वर आली. अंधार होता. बाहेरचा दरवाजा ढकलला. तो देखील उघडल्या गेला. बाहेर पडताच तीला जाणवले की अजूनही रात्रच आहे. ती सोप्यामधे आली कोणीच नव्हते.

तीन आवाज दिला." आई?!"

काहीवेळाने जीन्यातून पावलांचा आवाज आला. सौदामीनीबाई खाली आल्या. त्यांचा चेहरा अपराधी भावनेने जड झाला होता. त्या तीच्या नजरेला नजर मिळवत नव्हत्या. मानसी त्यांच्याकडे क्रोधाने रोखून पाहात होती.

वंशवेलWhere stories live. Discover now