सलज्ज निर्लज्जता - Part 2

14.8K 30 8
                                    

रात्री जेवल्यानंतर बेडवर पडल्यापडल्या मला तासभर तरी वाचावे लागते. मग झोप येते. जुनी सवय आहे. पण आज माझ्या हातात पुस्तक नव्हते. चिरंजीव पण झोपले होते. चारू बेडमध्ये आली तेव्हा तिने पहिले कि आजचा सिन वेगळा आहे. मग तिला वाटले कि आज माझा मूड आहे. तशी चारू माझा मूड असलातरी चार्ज व्हायची. तिने तिचा टी शर्ट काढला आणि ब्रावरच माझ्या कुशीत आली. तिचे गुबगुबीत स्तन माझ्या छातीला बिलगले. मी तिला जवळ ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकले. चांगले २-३ मिनिटे प्रगाढ चुंबन घेतले. तिचा चेहरा आजही तसाच धुंद होत होता जसा पहिल्या वेळी झाला होता. माझ्या सुंदर बायकोच्या चेहऱ्याला कुरवाळत मी तिला घट्ट आलिंगन दिले.

"चारू मी खूप लकी आहे.. तू मला मिळाल्याबद्दल." मी तिला म्हणालो. तिचा उष्ण श्वास माझ्या गळ्याला भिडला.

तिच्या मुलायम पाठीवरून माझे हात फिरत होते. हळूहळू खाली आणत मी तिचे पातळ शॉर्टमधले नितम्ब कुरवाळले. तिच्या मानेत तोंड खुपसत तिच्या गळ्यामानेंची चुंबने घेतली. तिला उत्तेजनेमुळे आलेली लहर मला घट्ट आवळत तिने दर्शवली. माझे कडक झालेले पौरुष तिच्या पोटाला रुतताच तिने पटकन आम्हा दोघांमध्ये हात घालत माझ्या पौरुषाला माझ्या शॉर्टवरूनच दाबले. मी तिचा उजवा स्तन हातात घेऊन मळू लागलो. आम्ही घट्ट चुंबनात अडकलो. चारूने माझ्या शॉर्टमध्ये हात घालत माझा ताठ झालेला ७ इंची सोटा पकडला आणि कुरवाळू लागली. मी तिच्या स्तनावरचा हात काढला आणि तिच्या पोटावरून खाली सरकवत तिच्या शॉर्ट मधून पॅन्टीच्याही आत घातला.

तिच्या योनीच्या पाकळ्या चाचपताच मला आश्चर्य वाटले. माझ्या बोटाला ओलसर उष्णता लागली. एवढ्या लवकर चारू पाणावली होती. मी चुंबन सोडले. "आज स्वतःच मॅडम इतक्या पेटल्या आहेत? काय भानगड आहे?" मी तिला विचारले.

"आधी कर मला. मग बोलू." ती म्हणाली. तिचा असा उत्तेजित स्वर ऐकून मला राहवले नाही. मी पटकन उठलो अंगातला टीशर्ट काढून फेकला. मी कपडे काढताना तिची घाई बघत होतो. मी अंडरवेअर मध्ये येईपर्यंत ती ब्रा काढून तिच्या पँटीला खाली सरकवत होती. तिच्या नग्न शरीरावर पसरताच तिच्या तोंडातून कामुक सित्कार निघाला. तिने पटकन दोन्ही हातानी माझी अंडरवेअर खाली सरकवली. माझा सोटा मुक्त झाला. तिने लगेच माझा नग्न सोटा पकडला आणि हलवू लागली.

सलज्ज निर्लज्जताWhere stories live. Discover now