तू आणि मी
"तू आणि मी" ही कविता (poem) आहे. मला काय येत नाही कविता पण तिच्यासाठी केली ती ही पहिली कविता शाळेत असताना केलीली. एकदा मी आणि ती असाच बसलो होतो तेव्हा मी तिला प्रश्न केला की "तू माझ्यावर किती प्रेम करते?" तेव्हा ती म्हणाली की "मी असा सांगू नाही शकत" मग मी बोलो मग "लिहून सांग"आणि तिला कविता लिहायचा शॉक होता. तिने दुसऱ्...