single असण्यातील मज्जा ही कविता दर्शवते...commeted असतांनाच बंधन सिंगल लाइफ जगणाऱ्या नसते ....वाट्टेल तसे वागता येतं .."मन की बात" ला जास्त प्राधान्य असते कोणताही दबाव किंवा जबाबदारी च लोढण आपल्या मागे नसते ...प्रत्येक मार्ग आपल्या साठी खुला असतो ...याच सिंगल लाईफ ही कविता भाष्य करते....