टाळेबंदी
  • Reads 870
  • Votes 6
  • Parts 1
  • Reads 870
  • Votes 6
  • Parts 1
Complete, First published Oct 24, 2021
२०२० चा मार्च महिना होता. मंगेश, अभिजित, सुमित हे तिघे पुण्यावरून अविनाशकडे मुंबईला आले होते, २ आठवड्याच्या सुट्टीवर, तिथून मग गोव्याला जायचा प्लॅन होता. आणि नेमकी मार्च एंडिंगला टाळेबंदी झाली. कोवीडमुळे त्यांचा प्लॅन फिस्कटला, त्यांचा मूड ऑफ झाला. टाळेबंदी घोषीत करून एक आठवडा झाला. हे चौघे मित्र अविनाशच्या वन रूम किचन मध्ये राहत होते. चौघेही एवढे वैतागले होते की ते एकमेकांना शिव्या आणि दोष देत होते. तुझ्यामुळे अडकलो, तरी मी सांगत होतो, मला वाटलंच होतं वगैरे वगैरे. त्यात विरंगुळा म्हणून चौघे पत्ते खेळू लागले, अगदी दिवस रात्र. अशाच एका कंटाळवाण्या दुपारी चौघे पत्ते खेळत होते, तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते
All Rights Reserved
Sign up to add टाळेबंदी to your library and receive updates
or
#7shortstory
Content Guidelines
You may also like
ट्रॅप ✔️ by spgeetanjali
11 parts Complete
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो. अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!! * कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.
You may also like
Slide 1 of 3
ता ना पि हि नि पा जा cover
ट्रॅप ✔️ cover
हाऊस वाइफ cover

ता ना पि हि नि पा जा

25 parts Ongoing

इंदधनुष्यात सात रंग असतात नेमके हे सात रंग जर आपल्या सारख्या कॉमन माणसाच्या जीवनात आल्यावर जीवन कसे सुखी होईल याची मजेशीर शृंगारिक कथा आहे. नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय कमेंट किंवा चाट मध्ये द्या.