ऑडिट चे काम काही संपत नव्हते .. मार्च जवळ आला होता आणि ऑडिट पेपर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ला सबमिट करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस होता .. रात्रीचे २ वाजत आले होते .. कामाच्या ओझ्याखाली रात्रीची बेरात्री होत होती पण इन्व्हेंटोरी व्हाल्यूएशन काही केल्या मॅच होत नव्हतं. करोडीची इन्व्हेंटोरी गेली कुठे हा शोध काही केल्या लागत नव्हता ... काय करावं ... स्वराने घड्याळाकडे बघत स्वतःलाच म्हटलं .. यार रात्रीचे २ वाजलेत मला झोपायचं पण आहे आणि इन्व्हेंटोरी काही मॅच होत नाही ... तिने स्वतःला थांबवलं ... एक कप चहा केला आणि मह पिता पिता ती बेडरूमच्या खिडकी जवळ उभी राहिली लाईट बंद केले होते कारण ती टेबल लॅम्प मध्ये बसून काम करत होती .. तिच्या बेडरुमला गॅलरी नव्हती .. एक फ्लॉवर बेड होता .. तिने नुसताच पडदा बाजूला केला आणि चहा पिट बाहेर बघू लागली .. ती एकटीच राहत होती त्यामुळे तिला कोणाचीही काळजी करायची आवश्यकता नव्हती पण आज ती खूप कंटाळली होती .. बाहेर बघता बघता तिचं लक्ष समोरच्या बिल्डिंगवर गेलं नजरेत येणाऱ्या फ्लॅट मध्ये आज पार्टी चालू असावी असा काही वाटत होतं ... आज काय आहे ? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला ... आणि तिला लक्षात आलं कि आज तर रवीवार आहे आणि त्यातल्या त्यात १४ फेब्रुवारी पण ... ती सहज बघू लागली तिला त्या खिडकीच्या बंद काचा मागून प्रतिकृती दिसत होत्या ... त्यावरून तिला अंदाज येत होता कि पार्टी चालू आहे ... जाऊ दे मारू दे लोकांना पार्टी करू देत .. मला हे ऑडिट रिपोर्ट पाठवायचे आहेत ... ती आली टेबलवर बसली आणि तिने आपले काम चालू केले ... हळू हळू थोडा गुंता सुटला आणि ती इन्व्हेंटोरी व्हाल्यूएशन च्या समोर गेली .. तिने फटाफट सर्व पूर्ण केलं आणि आय एफ सी रिपोर्ट मॅनेजमेण्टला पाठविला ...आणि लॅपटॉप बंद केला ...
स्वरा .. वय वर्ष ३९ .. मांगलिक असल्याने तिचं लग्न झालं नाही .. आपल्या समाजाची हि व्यथा आहे .. मंगळावर पाय ठेवूनही लोक कुंडलीतल्या मंगळाला घाबरतात ... असो ... टेबललॅम्प बंद केल्याने आता नाईट लॅम्प चालू होता फक्त त्यातून येणारा गुलाबी रंगाच्या कंगोरेदार नाईट लॅम्प मधून पडणारा गुलाबी प्रकाश लाल रंगाच्या सॅटिन नाइटी घातलेल्या स्वराच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर पडत होता .. थोडे लांब केस कमरेच्या खाली येतील असे ... थोडे जाडसर पण लयदार अधरावर असलेल्या छोट्या नाजुकश्या काळ्या तिळाने जणू ठरवूनच ठेवलेलं होतं कि गोडव्याच्या बाजूलाच मी बसणार ... चाफेकळी नाक .. पात्तळ आणि रेखिव कानशिलं ... गव्हाळ गोरा वर्ण .. धनुष्याकारी भुवया ... कमनीय बांधा ... नक्षीवेलासारखी लयदार शरीरयष्टी ...
स्वरा पुन्हा खिडकी कडे गेली ... आणि सहज म्हणून बाहेर बघू लागली ... तिचं लक्ष पुन्हा त्याच फ्लॅट कडे गेलं तिथे तिला समोरच्या रूम मध्ये आता कोणी दिसत नव्हतं तिला वाटलं संपली पार्टी चला आपण पण झोपावं आता असं म्हणून ती वळणार तेवढ्यात तीला त्याच फ्लॅट च्या शेवटच्या रम मध्ये काही सावलीचे प्रतिबिंब दिसले आणि सहज म्हणून तिने बघितले ... त्या सावल्या एकमेकांजवळ येत होत्या जसकही सावल्या प्रणयरंगात रंगून गेल्या आहेत .. तिने थोडं लक्ष पूर्वक बघितलं तर तिला सावल्यांचा शृंगार दिसू लागला ...तिच्या लक्षात येताच ती मागे वलय आणि आपल्या बेडवर पडली .. पण तिला त्या सावल्यांचा प्रणयरंग डोळ्यासमोरून तरळू लागला ... तिला तिच्या भावना उफाळून येत आहेत कि काय असं वाटू लागलं ...
स्वराने वैतागून डोक्यावरून पांघरून घेतलं आणि ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण तिने डोळे बंद केले कि तिच्या समोर त्या सावल्या दिसायला लागायच्या.. ती शेवटी वैतागली पण हळूहळू तिला तिच्या शरीरातून वेगळेपण संचारतेय कि काय असं वाटू लागलं ... आणि तिचा हात तिच्या पांघरुणावर गेला तिने ते दूर फेकले आणि पुन्हा खिडकीत गेली .. आता त्या सावल्या प्रणयामध्ये संपूर्ण गुंतून गेल्या होत्या त्याच्या शरीरामध्ये रेशमाचाही फरक राहिला नव्हता ... स्वर मात्र ते बघत होती ...तिच्या शरीरातील उष्णतेचा प्रवाह वाढतोय कि काय ? तिला त्या शारीरिक बदलाची जाणीव होऊ लागली होती ... तिला आता मात्र आपण प्रणय करावा असं वाटू लागलं .. पण तिने स्वतःला आणि आपल्या नशिबाला दोष दिला .. ती नाराज झाली आणि बेडवर बसली ... तेवढ्यात तिला तिच्या मैत्रिणीचा एक संवाद आठवला .. ती कसल्या तरी क्लिप बद्दल बोलत होती .. स्वराला आठवलं हो रश्मी सांगत होती कि काळ टीईने आणि तिच्या पती देवाने एक क्लिप बघितली... तिच्या डोक्यात एकदम विचार चमकला आणि तिने लॅपटॉप ओपन केला ... घाबरतच तिने काही सीक्रेट वर्ड सर्च केले आणि त्यातून काही फोटोग्राफ समोर आले ... ते फोटो बघून ती आणखीनच बेचैन झाली आणि तिच्या अंगात विजेचा संचार होतोय कि काय असं तिला वाटू लागलं ... तिने हळूच त्या फोटो मधील पोज सारखी पोज करू लागली ... पण कुठेतरी कमी वाटत होतं मग तिने व्हिडिओ सेक्शन मध्ये बघितलं .... आणि ते बघून ती जागेवरून एकदम उठून उभी राहिली ....