सिक्रेट फँटसी- भाग तिन

3.3K 9 0
                                    

तिने फोन उचलला आणि त्यातून ती चित्रफीत बघितली .. पण ती तिथे नव्हती .. तिने बघितलं .. मैत्रीण व्हाट्स अप वर ऑनलाईन दिसली तिने तिला मॅसेज पाठवला 

हाय 

हाय स्वरा काय करतेस एवढ्या रात्री 

काही नाही गं .. ऑडिट रिपोर्ट फायनल करत होती 

अच्छा बोल .. मला कसा काय मेसेज केलास 

ये तू ती दिलेली चित्रफीत पाठव न

का ?

पाठव न .. प्लिज 

बरं पाठवते .. पण मी तुला सांगितलं होतं कशी बघायची ती 

हो , बघेल 

ठीक आहे .. एक श्रूंगार कथा सांगू सोबत वाचायची असेल तर ... 

सांग 

ठीक आहे मी तुला मॅसेज करते 

दीप्ती ने मेसेज केला ..

स्वराने एक वेबपेज उघडलं त्यावर काही शृंगार कथा होत्या त्यात तिने काही पार्ट वाचायला सुरुवात केली ... 

शिराजच्या गुळगुळीत त्वचेवर कंगोरेमय झुंबरच्या रंगबेरंगी लाईट मधून पडणारा प्रकाश तिच्या सुवर्ण कांतीला निखरून आणत होता .. तिच्या चेहऱ्यावरच्या तारुण्य पीटिकाही  त्यात उठून दिसत होत्या .. शब्दने त्यातल्या  त्यात एक पिवळसर प्रकाश देणारा लाईट लावला आणि तिच सौन्दर्य अजूनच निखरून निघालं .. भर पडली ती तिच्या  ऑरेंज ड्रेसमुळे .. ती \च्या पायातील पैंजणाचा आवाज त्या वातावरणला मद्यधुंद बनवत होता .. तिने हातातील ब्रेसलेट काढले आणि सोफ्यावर ठेवले .. शब्द ने तिला विचारले .. चला सुरु करायचं समोरचं डिस्कशन .. ती मानेनेच हो म्हणाली  ..

शिराज आणि शब्द मध्ये काहीही आड पडदा नव्हता.   

आता कॅटवॉल्क कर .. शब्द ने तिला सांगितलं .. ती त्याच्याकडे बघू लागली त्याने समोर तिच्या कॅमेरा ठेवला आणि तिला मोठ्या स्क्रीन वर डिस्प्ले केलं .. ती चालताना मादकतेचा सर्वाशी नमुना दिसत होती ...

शब्दने तेवढयात तिच्या पाठीवरुन एक मोरपीस फिरवल  तिच्या शरीरातून उष्ण लहर वाहू लागली होती .. आणि ती बेबंद होत होती ... 

तुला तुझ्या शरीराची हालचाल लक्षात येते आहे ? 

हो 

स्वरा  वाचत होती आणि तिला तिच्या शरीरातील बदल जाणवायला लागले होते तिने शिराज जशी करत होती तसेच कॅटवॉल्क करायला बेडवरुन खाली उतरली .... तेवढ्यात तिच्या व्हाट्स अप वर दिप्तीचा मेसेज आला 

केलेस सांगितले तसे 

हो करतेय 

कसं वाटतेय 

खूप सुंदर 

गुड 

तिने मग आलेलि एक क्लिप बघितली आणि ती स्वतःला आनन्दाच्या परमोच्च बिंदूवर नेऊ लागली .... रात्र सारत चालली होती ... तशी तिची धुंद वाढत होती ... आणि ती हे सर्व करताना केंव्हा तरी झोपी गेली ... 

सकाळ झालेली होती .. स्वरा उठली आणि ती ऑफीस ला गेली .. ऑफिस मध्ये तिचे पुन्हा ऑडिटिंग डिसक्शन सुरु झाले .. ती दिवस भर कामात गुंतली होती ... ऑडिट काही तिची पिच्छा सोडत नव्हते ... तिला मग ऑडिटर ने विचारलं 

स्वरा .. मला यात काही बदल हवेत .. करून देशील 

हो का नाही .. काय बदल करायचेत 

मला आय एफ सी कंट्रोल फेलीवर चे कारणं हवेत 

पण ते मी कसे देणार 

नाही तुला सर्व डिपार्टमेंट कडून घ्यायचेत 

ठीक आहे ... 

ऑडिटर निघून गेली आणि स्वर सर्वांजवळ जाऊन एक एक कॉमेंट जमा करू लागली.  ते सर्व करता करता तिला अकरा वाजलेत . तिचं ऑफीस नरिमन पॉईंट ला होतं तिने बघितलं तर आता ११. १८ ची लोकल मिळेल .. म्हणून ती धावत सुटली आणि तिने टॅक्सी पकडली .. जेव्हा ती पोहचली तेव्हा ११. १८ ची अंबरनाथ लोकल निघून गेली होती आता काय करायचं ... तिने पुन्हा मुलुंडकरीता टॅक्सी पकडली 

द मिडनाईट ग्लोरी- सिक्रेट फँटसी Dove le storie prendono vita. Scoprilo ora