सिक्रेट फँटसी- 11

1.1K 4 3
                                    

स्वरा आणि कल्पनाताई घरी आल्या ... कल्पनाताईंना थकवा जाणवत होता म्हणून त्या झोपी गेल्या आणि त्याच्या साठी स्वयंपाक बनवायचा म्हणून स्वराने किचन मध्ये बस्तान मांडलं ... स्वराचा स्वयंपाक संपला असेल तोवर कल्पनाताईंना जाग आली .. फ्रेश होऊन कल्पनाताई आल्यात आणि किचन मध्ये त्यांचे आगमन झाले 

काय स्वयंपाक केलास ? कल्पनाताईने स्वराला पाणी पित विचारले 
तुझ्या आवडीची मेथी आणि माझ्या आवडीची भेंडी ... चपात्या ज्वारीची भाकरी आणि वरण भात .. स्वराने सांगितले 

हे बघ पोरी आता एकटं किती दिवस राहणार तू .. एक आपल्या गावाकडे तांदुळगावला एक मुलगा आहे .. मागच्या हप्त्यात येऊन गेले ते .. मुलगा चांगला आहे , तसं काही व्यसन नाही आणि ५ एकर शेती आहे अन एक किराण्याचं दुकान आहे १० हजार कमावते तो महिन्याले खायला काही कमी नाही एकुलता एक आहे. 

आई मग माझ्या नौकरीचं काय ? 
कशाला पाहिजे नौकरी ? तो पोसल न तुला .. 
आई , दहा हजारात काय होईल ? माझ्या एवढ्या शिक्षणाचं काय ? मी लग्न करायला नाही म्हणत नाही पण चांगला माझ्या बरोबरीचा मुलगा तर शोध 
बरोबरीचा म्हणजे काय ? तुम्ही पोरी थोड्या शिकल्या का डोक्यावर बसता .. काही नाही .. उद्या आपलं बिऱ्हाड बांध आणि चल आपल्या गावाला ... पुढच्या हप्त्यात ते पाहायला येणार आहेत 
आई पण मला माझ्या नौकरीचा राजीनामा द्यावा लागेल ... त्याला एक महिना तर नोटीस द्यावा लागेल नं ? स्वरा काकुळतीला येत म्हणाली 
हे बघ पुढच्या बुधवारी ते पाहायला येणार आहे .. मला तुझे काही नाटकं नको आहेत .. गपगुमानं मंगळवार पर्यंत सर्व बांधुन घरी ये .. नाही तर मग माझं मेलेले तोंड पाहायला ये .. समजलं .. मी आज सायंकाळच्या गाडीनं चालली .. बाकी तुझं तू सांग .. 

सायंकाळचे चार वाजले होते ... कल्पनाताईने आपली बॅग उचलली आणि स्वराला म्हणाल्या .. आता सोडून देतेस ना .. कि अशीच तोंड फुगवून बसून राहशील .. चाल लवकर माझी गाडी निघून जाईन 

स्वारासमोर पर्याय नव्हता .. तिने सगळं वाईंड उप केलं . नौकरीच्या ठिकाणी राजीनामा दिला.  सामान विकून टाकलं, काही मैत्रिणीला दिलं आणि तिने सर्वांचा निरोप घेतला. उद्या हिवरखेड ला जायचंय म्हणून ती रात्री पडली होती आता घरात काहीच नव्हतं एक शॉल सोडून. ती खालीच पडली आणि तिने आपल्या मोबाईल वरचे सेव्ह केलेले व्हीडीओ डिलिट केलेत. पण तेवढ्यात पुन्हा त्याचा मॅसेज आला 

हाय  
तिने रिप्लाय नाही दिला. वाट बघितली. तेवढ्यात तो ऑफलाईन गेला . तिला पण आता ते नको होतं तिला आता रिअल मध्ये व्हायला हवं होतं . तिने त्याला मॅसेज टाकला प्लिज फॉरगेट मी. आणि झोपून गेली. पुन्हा तिचं लक्ष त्याच्या मेसेज कडे गेलं. पण मोबाईल शांत होता पण ती अशांत झाली होती 
 
तिचं लक्ष पुन्हा त्या खिडकी कडे गेलं पण तिथे कुणीच नव्हतं.  आज तर तिच्या खिडकीला पडदे पण नव्हते.  तिला मनात वाटलं उद्यापासून हे सर्व परकं राहील . माझ्या ह्या आठवणी माझ्या  फँटसी. हे सर्व सिक्रेट ह्या घरात आणि माझ्या मनात दडून असेल. आज मी माझ्या मनातल्या ह्या फॅंटसीला एक चान्स का देऊ नये. माहित नाही उद्या लग्न झाल्यावर माझ्या मनासारखं होईल कि नाही. ती उठली तिने अंगावरची सर्व वस्त्र एक एक करत काढलीत. ती आता निर्वस्त्र होती ती खाली जमिनीवर पडली तिने आपल्या कौमार्याला  पिरवसायाला सुरुवात केली. तिने फोन उचलला. आणि पुन्हा त्याला मेसेज केला . रात्रीचे २ वाजले होते 

हाय , आहेस का ? मला हवा आहेस तू ये ना झोपला नसशील तर आणि ती वाट बघू लागली .. 

 








द मिडनाईट ग्लोरी- सिक्रेट फँटसी Onde histórias criam vida. Descubra agora