सिक्रेट फँटसी - भाग आठ

3.1K 18 7
                                    

स्वरा घरी आली आणि तिने फोन बेडवर फेकला आणि ती वॉशरूम मध्ये गेली ... काही तरी विसरल्यासारखं झाल्यागत बाहेर आली पुन्हा फोन घेतला आणि आत गेली तर त्यावर दिपालीचा मॅसेज होता तिने ओपन केला आणि वाचायला लागली 


"त्याचे हात तिच्या कांतीवर फिरत होते आणि ते तिच्या उरोजापर्यंत आले.. त्याने हातात असलेला गुलाल तिथे फासायला सुरुवात केली, त्याच्या त्या अविरत स्पर्शाने ती बेभान होत होती ... त्याने तिच्या कानाच्या पाळीला चुंबन घ्यायला सुरुवात केली आणि तिच्या कानशिलातील उष्णतेने त्याच्या ओठांची शांतात आपलीशी करायला सुरुवात केली ..त्याच्या अंगाचा गुलाल आता तिच्या अंगाला लागत होता आणि मनातल्या प्रेमाचा रंग तिच्या मनाला रंगवायला लागला होता .. त्याने तिच्या स्पर्शबिंदूंवर गुलालाची बोटं पेरलीत आणि मग खाली येऊन तिच्या खोलगट नाभीवर थोडा गुलाल फसला आणि त्याचे रखरखीत हात गुलाल घेऊन खाली जात राहिलेत ... तो  तिच्या पाठीवर त्याच्या जिभेने स्पर्श करत होता त्याच्या जिभेच्या टोकाने त्याने वेगवेगळे आकार काढायला सुरुवात केली होती .. आणि त्याचे हात गूलाल  घेऊन तिचे पाय पसरवू लागले होते   .. 

घरात एक चित्कार फिरला .. आअह्ह्ह्हह्हह्ह...होळीच्या त्या कोलाहलात मात्र तो तसाच विरला ...  

त्याने तो बोट थोडा कळू हळू फिरवत तिच्या ओठांवर ठेवलं आणि आत सरकवायला सुरुवात केली .. ती आता थोडी झाली होती तिच्या संयमतेचा बांध केंव्हाच फुटला होता .. तिला ते खूप नवीन खूप विलोभनीय वाटत होतं .. त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या नाजूक  पाकळ्या  आता फुलायला लागल्या होत्या .. ती प्रतिसाद द्यायला लागली होती .. तिला ते हवंहवंसं वाटत होतं .. तिच्या शरीराच्या प्रत्येक नसेमधून विजेचा संचार होत होता ... 

त्याने तिला आपल्याकडे केलं आणि तिच्या ओठांवरून ओठाने तिचा मधाळ गोडवा चाखायला सुरुवात केली .. तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये होते आणि हात तिच्या पाठीवर गुलालाची उधळण करीत होते ... त्याच्या हातात  एक द्रव होता आणि ते लागताच तिला जास्त बेभान व्हायला  लागल तिने तिचा त्याच्या केसांमधून फिरवायला सुरुवात केली आणि ती पण त्याच्या सोबत गुलाल खेळायला लागली .. तिच्या शरीरावरील गुलाल ती त्याच्या शरीरावर फसू लागली होती ... तिने ओठात घेतलेले त्याचे ओठ दाताने दाबले आणि . तो विव्हळला आःह्हह्हह्ह 

द मिडनाईट ग्लोरी- सिक्रेट फँटसी Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang