सिक्रेट फॅटसी - भाग पाच

2.8K 7 1
                                    

स्वराने डोळे बंद केले पण तिला झोप नाही आली तिला तेच चित्र तिच्या डोळ्यासमोर येत होतं .. मग तिला दीप्तीच्या मॅसेज ची आठवण झाली .. तिने केस बांधलेले सोडले आणि फोन उचलला .. ती समोर वाचू लागली 


स्वराने जीन्स आणि टॉप घातला होता .. जीन्स झोपल्यावर  ताणायला लागला म्हणून तिने त्याची बटन काढली आणि थोडा तह  कमी केला ... पायात पैंजण त्यावर हाय हिल्स चे सॅंडल ... आणि ती तशीच पडून होती सोफ्यावर  

" दोघही समाधानी झाले होते आणि ते बेडवर पडले होते .. तेवढ्यात त्याने तिला उचलले आणि बाथरुममध्ये नेले ..  बाथरूम अनघाने मस्त बनवल होतं .. तिने एक बेडरूम ला बाथरूम मध्ये कॉन्व्हर्ट करून ऐसपैस बनवलं होत.  आयव्हरी कलरच्या बाथरूम ला ब्लॅक कोटाने सजवलं होतं.. त्यात सुंदर शॉवर सेट .. अत्याधुनिक मिक्श्चर्स  बसवले होते. एका बाजूला बाथटब .. एका बाजूला शॉवर स्पेस .. आणि त्या साईडला दार होतं ते उघडलं कि आत गेल्यावर एक प्लेट फॉर्म होता त्यावर मसाज करता येईल अशी अरेंजमेन्ट होती .. आत मध्ये रेड लाईट लावलेला होता आणि त्या रूम मध्ये मसाज करायला उपयोगी पडेल असे सर्व सुगंधी तेल होते .. स्टीम बाथ घेता येईल अशी अत्याधुनिक व्यवस्था ..

विशाल   ने तिला त्या  प्लॅटफॉर्म  ठेवलं आणि अंगावर एक टॉवेल टाकला .   तेलाचे काही थेम्ब  तळपायाला लावले  आणि मग हाताने ते तेलाचे थेम्ब तिच्या कमरेपर्यंत नेलं  .. तिने टॉवेल बाजूला करून .. त्याला तसाच मसाज करायला सांगितलं .. त्याचा हात तिच्या कमरेवर ऑइल ने मसाज करत होता मग त्याने दुसरा पाय घेतला .. त्याला पण मसाज  तिच्या आकृतिबंध नितम्बावरून तो  मसाज करू लागला .. त्याने मग  काही कोमट तेलाचे थेम्ब तिच्या कमरेवर टाकले आणि त्यांना पाझरू दिल.  मसाज करतानाच काही नाजूक भागावर हात लागल्याने ... अह्ह्हह्ह आई ग ... अनघा विव्हळली .. मात्र तो मसाज करत राहिला  .. एक हात त्याचा तिच्या कंबरेवर होता आणि त्याने तिच्या खांद्यापर्यंत ऑइल ने मसाज करत तिचे खांदे दाबायला सुरुवात केली तिला खूप रिलॅक्स वाटत होतं .. मग लगेच तिच्या केसामध्ये तेल ओतून त्यावर दोनी अंगाठण्याने त्याने मसाज करत तिला रिलॅक्स केलं .. अनघा चे डोळे लागायला लागले होते  .. दोनी हाताच्या अंगठ्याने डोक्यावर मालिश केल्यानंरत त्याने तीच्या कानशिलावर मालिश केली .. आणि मग मानेवर करत  हळू तो वरून खाली नितंबापर्यंत आला आणि तिच्या नितंबावर मसाज करत तिच्या पुष्ट मांड्यावर मसाज केला त्यात त्याचे हात तिच्या गात्रालापण लागलेत .. आणि असे  करत त्याने तळपाय गाठले.. त्याने तिच्या तळपायाच्या बोटाला छानसा मसाज दिला ..तिला उताणं व्हायला सांगत त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि हातात तेल घेऊन  तिच्या पायावर मालिश करत  तिच्या पोटऱ्यावर जोर देऊन मालिश करू लागला ,मग तिच्या मांड्यावर आणि तिच्या त्या मांसल मांड्यामधील .... 

स्वरा वाचत होती आणि तिच्या डोळ्यासमोरून चित्र जात होतं .. हुबेहूब तसेच 

काय माहित कुठून आणते हि अश्या स्टोरीज .. समोर थोडी असलेली स्टोर संपूर्ण शृंगाराच्या विविध कला सांगत होती ... स्वराने दिप्तीला लाडाने काही शिव्या हासडल्या 

स्वरा वाचताना तिच्या अंगात वीज संचारली होती तिने .. विचार केला शॉवर घ्यावं ...  तिने मग स्वतःला बंधमुक्त केलं आणि तशीच कॅटवॉल्क करत ती शॉवरखाली गेली शॉवर चालू केलं .. पण ते थंड पाणी तिला जास्त उष्ण करत आहे कि काय अशी जाणीव होऊ लागली .. तिने शॉवर जेल घेतलं आणि मग स्वतःला ती तसाच मसाज करू लागली जसा तिने आताच वाचला होता ... मग ती ओल्या चिंब शरीराने बाहेर आली .. अंग पुसलं आणि ती बेडवर पडली ... 


स्वराने मग पुन्हा तो पॅरा वाचला .. आता ती स्वतःला तिथे जाणवू लागली होती .. ती अनघा च्या जागेवर स्वतःला ठेवून ती वाचू लागली .. तिला आता बेबंद वाटत होतं तिला आता समाधानाच्या त्या सर्वोच बिंदूपर्यंत जावं असं वाटू लागलं .. तिने मग क्लिप बघितली ती  स्त्री हस्तमैथुनावर चित्रित केलेली क्लिप होती. तिने आता स्वतःला संपूर्ण झोकून दिलं .... आता ती स्वतःला त्या बिंदूपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू लागली .. त्यात दाखवलेले सर्व ट्रिक्स तिने स्वतःवर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला ... कुठे फसला कुठे तिला यश मिळालं ... मात्र तिला खूप समाधान मिळालं आणि ती झोपी गेली  

द मिडनाईट ग्लोरी- सिक्रेट फँटसी Where stories live. Discover now