सहवास- भाग सहा

7K 11 1
                                    

शब्दने तेवढयात तिच्या पाठीवरुन एक मोरपीस फिरवल आणि ते हळू हळू तिच्या मांडीवरून पोटऱ्यावर आणलं ..  तिच्या नितंबावर आणलेलं मोरपीस तिला गुदगुल्या करत होतं .. तिच्या शरीरातून उष्ण लहर वाहू लागली होती .. आणि ती बेबंद होत होती ... 


तुला तुझ्या शरीराची हालचाल लक्षात येते आहे ? 

हो 

आता ह्या वर जर तुला कुठलाही ड्रेस घालायचा तर काय करशील 

मला त्याचं विश्वस्थित फिटमेन्ट बसेल आणि माझ्या कुठल्या बॉडी पार्टला एक्सपोस करून त्याला सुंदर करता येईल ते बघेल .. शिराज बोलली .. 

तिला त्याने बसायला सांगितलं आणि ती एका आराम खुर्चीत बसली होती .. आणि त्याने मागून येऊन त्याच्या हातातला एक आईस क्यूब तिच्या मानेवरून खाली सोडला तो तिच्या उरोजांच्या मधून साल तिच्या बेंबीमार्गे तिच्या मांडी मध्ये जाऊन फसला आणि तिला कससंच झालं ... स्स्स्सस्स्स्स आह्हह्ह तिच्या तोंडून एक अस्पष्ट आवाज निघाला .. 


त्याने तिच्या केसांमधून हात फिरवत तिच्या मानेवर आणि कानावर बोटाने स्पर्श करायला सुरुवात केली 


स्स्स्स आअह्ह्ह्ह आई 


कॉफी बनवतेस ? शब्द  ने शिराज ला विचारलं 


हो .. ती ड्रेस उचलायला गेली .. त्याने तो दूर केला 

अशीच ... तो तिला म्हणाला 

ती तशीच किचन कडे गेली आणि तिने कॉफी मांडायला किचन प्लॅटफॉर्म ला जवळ केलं .. 


शब्द केंव्हा अंगे आला तिला कळलंच नाही कारण ती संपूर्ण विचाराच्या गर्तेत होती .. त्याने तिला मागून पकडला त्याच्या निकराच्या आतील कडक भागाचा स्पारच तिच्या नितंब झाला आणि ती बोलली .. 

सहवास ( श्रृंगार कथा -18+ )Donde viven las historias. Descúbrelo ahora