सुरुवात
दिवाळी जवळ आली होती तशी सुमतीला घाई झाली होती कि दिवाळीची तयारी करायचीय यावर्षी ती मुंबईला दिवाळी साजरी करणार होती पण शब्द तिथे आल्याने आता तिला तिथेच दिवाळी साजरी करायची होती.. तिने सर्व पदार्थ जमण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली घरीच डाळ तांदूळ भाजून आणि मसाले टाकून चकलीची भाजणी बनवली मुंबईहून स्पेसिअल मागवलेली अनारश्याची उंडी , पातळ पोह्याचा चिवडा आणि शेव .. सर्व कसं मराठमोळं ...
कॅडबरी परपल कलरची नववारी पैठणी सुमतीला साजेशी दिसत होती त्यावर तिने केसांचा जुडा घातला होता त्यावर नेट लावून त्याला आकारबद्ध केलं होतं .. गळ्यात एकसरी मंगळसूत्र .. त्यावर भरजरीत नेकलेस ऑरेंज बॅकलेस ब्लॉऊज .. सपाट पोटावरच्या गोल मोठ्या खोलगट नाभिवरील नक्षीदार कंबरपट्टा , मऊशार बाहूंवरचा कातीव मोरपिशी बाजूबंद .. हातात मोरपंखी रंगाने गोंदवलेल्या सोन्याच्या बांगडया .. बोटात मोराच्या आकाराची अंगठी कानात टॉप्स आणि नाकात लयदार नथ .. जर कुणी बघितलं तर बघतच राहावं असं तिचा वेलांटीदार शरीर .. नाजूक, कातीव पण थोडे जाड ओठ
ESTÁS LEYENDO
सहवास ( श्रृंगार कथा -18+ )
Romanceनीरा एक करीयर ओरीएंटेड मुलगी .. तीच्या आयुष्यात आलेल्या वादळाची श्रृंगार कथा