"स्वरालीने रात्री जेवण झाल्यावर परीला झोपवले आणि सकाळी घडलेल्या गोष्टीवर विचार करत पडली होती. कोणी आपल्याला बाध्य केल्यावर आपण नकार का देऊ शकत नाही? मूळातच आपल्याला ईतके कूतूहल कसे? भीमाशी आपण जास्त विरोध न करता सामिल कशा झालो? गूरनाम खूप रूबाबदार पूरूष आहे, त्यामूळे तिथे आपण होऊनच कच खाल्ली. पण भिमा? किती रांगडा, आणि शिवाय आपल्या गडी माणसात येतो. तरिपण. मी कशी काय अशी पायरी सोडून घसरते? जे गूरनाम मधे भेटत होते त्याच्या अगदी वेगळे सूख मला भिमा मधे मिळाले. गूरनाम स्टायलीश आहे कूठल्याही स्त्रीला तो संपूर्ण आवडेल. पण भीमा रासवट आहे. आपल्या मादीला मादीसारखाच भोगणारा नर. त्याचा हेतू फक्त मला वापरणे. त्याची तर्हा वेगळी. कदाचित त्यामूळे त्याचे हे वेगळेपण मला भावले. ही वापरली गेल्याची भावना पण मला ऊत्तेजित करते. कोणाच्या मर्जीने मी कूस्करले जाते हे विचार मला कामविभोर करतात मला. विचित्र आहे खरं. पण माझ्याबाबतीत असच आहे." या आणि अशा तर्हेच्या कैक विचारांनी स्वरालीचे डोके व्यापले होते.
सकाळ झाली तेव्हा रात्रीच्या विचारांच्या गर्दित स्वराली कधी झोपली तेही तीला ऊठल्यावर आठवत णव्हते. पण आता भीमाला परत भेटायची वेळ तीच्या मनाला अस्वस्थ करू लागली. मन ओढ घेऊ लागले आणि शरिर आपोआपच मनाच्या आदेशाचे पालन करत शेतीची वाट तूडवू लागले. त्याच्या खोपटात सरळपणे जाऊन विवस्त्र होत तीने भीमाला स्वतःच्या आरस्पानी सौंदर्याचा खजिना देऊ केला. मग सूरू झाला दैनंदिन शृंगाराचा खेळ. राकट, मूजोर भिमाच्या दणकट प्रणयाला भूलून स्वराली रोज त्या भेटू लागली होती. महीनाभर दोघांनी कधी त्याच्या झोपडीत, तर कधी दाट शेतात ऊघड्या आसमंताखाली मनसोक्त प्रणयाची यूध्दे लढली. भीमासोबतचा प्रणय स्वरालीसाठी गावातला मन रमवण्यासाठी विरंगूळा बनला. शेताच्या ऊघड्या वातावरणात हवे तसे ओरडत स्वतःला मोकळे करण्याचा आनंद तिला परत कधीच मिळणार नव्हता. त्याची लयलूट ती करत होती. पण तरीही गर्भार राहणार नाही याचीही काळजी ती घेत होती. कारण मन कितीही मोकळे सोडले तरी संसाराचे भान तीला सोडता येत नव्हते. भीमा सोबत एक महीना भरपूर प्रणय सूखाची लज्जत घेतल्यावर त्याला गावी आल्यावर दरवेळी वेळ काढून भेटण्याचे आश्वासन देत स्वरालीने त्याचा निरोप घेतला.