मात्र तिची झोप काही जास्त वेळ टिकली नाही .. थोड्यावेळातच कुठे तरी खूप जोरात आवाज आला .. म्ह्णून ती उठली आणि खिडकी उघडली .. समोर एक पार्टी चालू होती आणि कुणीतरी गॅलरीच दार उघडल्याने आवाज बाहेर आला .हे तेच घर होतं जिथे स्वराला पाहिलेपण पार्टी चालू असताना काही प्रतिकृती कसल्या होत्या .. तिने मुद्दाम लक्ष त्या खिडकी कडे टाकलं आणि पुन्हा तिला तेच दृष्य दिससु लागलं .. दोन प्रतिकृतीच्या मिलनाच्या गोडव्यातील साखरकण ...साखरेचा दाना जिभेच्या टोकावर पडला तरी तोंड गॉड करून जातो ... ते दृश्य तसंच तिचं मन प्रफुल्लित करून जात होतं ...
तिने खिडकीचे पडदे बंद केले ... हळूहळू स्वतःच्या नाईटच्या बटन ती काढू लागली ... ती तशीच चालत मग फ्रीझ कडे गेली तिने फ्रीझ मधून चॉकलेट सिरप घेतलं आणि तिने ते स्वतःच्या ओठांवर टाकलं .. ते ओठांवरून मानेवर आणि मग संपूर्ण शरीरावरुन ते दिठीच्या टोकापर्यंत ओघळत आलं .. तीने मग एक आईस क्यूब घेतला आणि तो ती स्वतःच्या जिभेवरून फिरवू लागली .. तिने हलकेच तो खाली सोडला आणि ती तिथेच खाली बसली .. तिने मग फोन समोर ठेवला आणि त्यात आलेला समोरचा पॅरा वाचू लागली ...
"अनघा बसलेली होती .. तिच्या डोळ्यावर पट्टी होती ... तिच्या शरीरावरील सर्व निर्बंध केव्हाच दूर झाले होते ... त्याने तिच्या संपूर्ण अंगाला गुलालाने माखायला सुरुवात केली .. तिच्या शरीरात्तवरील प्रत्येक नक्षीला त्याने वेगळ्यावेगळ्या रंगाने रंगवून त्यावर तो बोटाने नक्षी काढू लागला ... तिच्या नाजूक तपकिरी स्पर्शबिंदूना पण त्याने गुलाबाच्या पाकळ्यांसारखं गुलाबी केलं होतं आणि तिच्या आसुसलेल्या पाकळ्यांना सुद्धा ... तिला उठवून त्याने तिला स्टीम बाथ द्यायला सुरुवात केली आणि तिच्या संपूर्ण अंगावरून ओलावणारे थेम्ब बोटाने पसरवू लागला .. तिचे डोळे बंदच होते .. तिला अस वाटत होतं कि आता त्याला सामावून घ्यावं .. पण तो तिला थांबायला सांगत होता .. त्याने मग तिला शॉवर खाली नेलं आणि तिच्या अंगावर थंड पाण्याचा पूर्ण शॉवर सोडला .. तिच्या अंगावर शॉवर जेल लावून तिच्या संपूर्ण अंगाला धुतलं आणि मग तिला बाथ टब मध्ये बसायला सांगत तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली .. तिला खूप उष्ण वाटायला लागलं होतं आणि तो तिच्या टब मध्ये शिरला.. हाताचा स्पर्श तिच्या अंगाप्रत्यांगाला होत होता ... त्याने तिला पिरवसायाला सुरुवात केली आणि मग त्या पाण्यात आणलेली जुईची फुलं टाकली .. खूप वेळ दोघंही तसेच होते .. दोघंही आता एकमेकाचा रेशीमस्पर्श अनुभवू लागले होते....
स्वराने वाचून स्वतःच्या अंगाला तसाच चॉकलेट सिरप फासायला घेतलं आणि मग पसरवायला सुरुवात केली तिने स्पर्शबिंदूवर चॉकलेट च्या गाढ आवरणाची एक परत ठेवून तिथे पसरवत मसाज करू लागली ... मग तिच्या आसुसलेल्या पाकळ्यांना सुद्धा चॉकलेट चा गोडवा अनुभवू दिला ... आता स्वरा खूप बेचैन झाली होती.. तिने तिच्या संपूर्ण शरीरावरुन पसरलेल्या चॉकलेट सिरप मधून बोटाने पसरवत थोडं चॉकलेट सिरप चाखायला सुरुवात केली ... खूप वेळ तिचा हाच श्रुंगार चालू होता ...
तिला दीपाली ची आठवण आली आणी तिने मॅसेज पाठवला
हाय दिपाली
हाय, काय करतेस
तूझ्या ओठांवर ओठ ठेवून आस्वाद घ्यावासा वाटतोय
ये नं मग.. मी.पण अगतिक आहे
सकाळ झाली होती .. तिने शॉवर घ्यायला बाथरूम मध्ये गेली...थंड पाण्याच्या शॉवर मधून थेम्ब थेम्ब तिच्या अंगावर पडत होते आणि थंड पाण्याच्या त्या थेम्बातूनही वाफेच्या रेषा निघत होत्या ...
YOU ARE READING
ऑनलाईन
Fantasyऑनलाईन येवून एकमेकांवर मनसोक्त प्रेम करता येतं. कुणाला मस्त गरमागरम बोलायच असेल तर या ऑनलाईन