Lusty Night -15

372 1 3
                                    

शरयूच्या लक्षात आलं होतं की ती प्रेग्नंट आहे पण तिला एकदा कन्फर्म करायचं होतं. ती नुकतीच ऑफिसमधून आली आणि बसली होती. तीचा आनंद गगनात मावेनासा होता. केव्हा शशांक येतो आणि त्याला सांगते असं तिला झालं होतं.

ये चलं खात्री करून घेते.. तिने प्रेगान्यूज चं पॅकेट उचललं आणि बाथरूम मध्ये गेली. त्या स्ट्रीपच्या गोलाकार भागावर पडणारा प्रत्येक थेंब तीच्या ह्रदयाची गती वाढवत होता आणि ती ओरडली एस्स...तेवढ्यात शशांकचा फोन आला.

शरयू मला मलेशियातील पेनांग शहरात जावं लागणार आहे कोललंमपूर वरून मला यायला दोन दिवस उशीर होईल.. चल मी ठेवतो मग हाॅटेल ला गेल्यावर निवांत बोलतो उद्या. शरयू .. अरे शशांक ऐक नं.. अरे .. तोपर्यंत फोन कट झाला होता.

---------

लिफ्ट मधून बाहेर पडताना शरयू एकटी होती तेवढ्यात तीला चक्कर आली. ती पडणार तेवढ्यात बलदंड बाहूने तिला अलगद सावरलं आणी उचलून नेलं.

शरयू ला जाग आली तेव्हा ती वेगळ्याच बेडवर होती. तीला. खूप ऑकवर्ड वाटलं आणी अक्षरशः ओरडली. आपण कोण?

मी शब्द... शब्द श्रृंगारपूरे कालच इथे शिफ्ट झालोय.

------

आवडेल का प्रेग्नंट शरयू आणी शब्द चा श्रृंगार वाचायला. आणी तो लिहताना काही बारकावे जाणून घेण्यासाठी मदत लागेल तर आवडेल का मदत करायला. मला आवडेल इथे किंवा इंस्टावर बोलायला

बघू नं वाट?

ऑनलाईन Where stories live. Discover now