गुलाल

823 3 0
                                    

ती त्याला प्रदीर्घ चुंबन देत होती त्याने तिच्या केमध्ये हात फसवले होते त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती  म्हणाली .. बेड !!!! हवंय आता ..ने नं मला उचलून ... " 

स्वराने मॅसेज वाचला आणि तिच्या लक्षात आलं कि परवा धूलिवंदन आहे ... आहे किती मस्त होईल ना असं धूलिवंदन करता आलं तर ... मग तिने स्वतःला आरश्यात न्याहाळलं आणि अंगावर गुलाल असल्याचा भास निर्माण करत स्वतःलाच गुलाल लावू लागली ... तिची लांबसडक बोटं अविरत फिरत होती ... 

तेवढ्यात तिला एक विडिओ पण आला दीपाली कडून .. तिने तो बघितला आणि ती खूप बेचैन झाली ... तिने दीपालीला मॅसेज केला येतेस माझ्या कडे आता .. ये मस्त गप्पा करू आज रात्री ... 
दिपालीने लगेच प्रत्युत्तर देत म्हणाली हो येते ... 

स्वरा दिपालीच्या येणाच्या मॅसेज ने खूप खुश झाली होती ... तिने लगेच सर्व आटोपलं आणि एक मस्त ब्लॅक कॉफी बनवली पण लगेच तिला दिपालीचा मेसेज आला कि तिला टॅक्सी मिळत नाही आहे म्हंणून ती येऊ शकत नाही आणि स्वरा कमालीची नाराज झाली 

ये पण तू आली असती तर मला वाचायला मिळालं असतं .. 
नाही ग मला येता आलं असतं तर मी पण खूप खुश झाली असती .. एक काम करू मी तुला ती लिंक पाठवू ?
हो पाठव .. स्वरा त्यातही खुश झाली 

तिने दिपालीचा मॅसेज ओपन केला आणि त्यातली लिंक फोन वर टाकली .. तिला ती लिंक एका वेबपेज वर घेऊन गेली त्यात खूप साऱ्या कथा होत्या ... लेखकाचं नाव पण होतं .. तिने वाचायला सुरुवात केली ... आणि तेवढ्यात तिच्या लक्षात आलं कि तो लेखक ऑनलाईन आहे ... आणि तिने त्याला मॅसेज टाकला ... रात्रीचे २ वाजले होते ... 

हाय 
हाय .. समोरून लगेच रिप्लाय आला.. कोण आपण ?
मी स्वरा .. मला तुमच्या कथा आवडतात 
धन्यवाद ... वाचायला कि अनुभवायला ?
समोरच्या त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं तिला कळलं नाही ... तिने तरीही म्हटलं .. दोन्ही !!!
हो का .. 
आपलं नाव ?
शब्दांकुर .. 
मुलगा कि मुलगी ?
मुलगा .. हो .. का ?
काही नाही सहज ... होळीचे रंग आवडतात ?
हो का ?
काही नाही होळीच्या गुलालावर एक शृंगार कथा लिहीत होतो .. 
हो का ? .. मी आताच  वाचली 
ती अपूर्ण आहे ...खेळायचेत होळीचे रंग ? 
ह्म्म्म .. स्वरा निरुत्तर झाली 
आवडतो गुलाल .. मानेवर लावलेला ?
हम्म 
ह्म्म्म नाही .. हो किंवा नाही सांगा 
हो .. ती बेचैन होउन बोलली 
लावू मानेवर 
हो .. आणि खाली 
नाही नको नं ... 
का ? आवडत नाही ... 
हम्म्म्म 
हो कि नाही ?
आवडते ... 
तसेच लावायला हवे त्या कुठे सारखे 
हो 
गुलाल आहे हातात माझ्या 
हो .. 
लावतो ... 

ऑनलाईन Where stories live. Discover now