स्वारासमोर पर्याय नव्हता .. तिने सगळं वाईंड उप केलं . नौकरीच्या ठिकाणी राजीनामा दिला. सामान विकून टाकलं, काही मैत्रिणीला दिलं आणि तिने सर्वांचा निरोप घेतला. उद्या हिवरखेड ला जायचंय म्हणून ती रात्री पडली होती आता घरात काहीच नव्हतं एक शॉल सोडून. ती खालीच पडली आणि तिने आपल्या मोबाईल वरचे सेव्ह केलेले व्हीडीओ डिलिट केलेत. पण तेवढ्यात पुन्हा त्याचा मॅसेज आला
हाय
तिने रिप्लाय नाही दिला. वाट बघितली. तेवढ्यात तो ऑफलाईन गेला . तिला पण आता ते नको होतं तिला आता रिअल मध्ये व्हायला हवं होतं . तिने त्याला मॅसेज टाकला प्लिज फॉरगेट मी. आणि झोपून गेली. पुन्हा तिचं लक्ष त्याच्या मेसेज कडे गेलं. पण मोबाईल शांत होता पण ती अशांत झाली होती
तिचं लक्ष पुन्हा त्या खिडकी कडे गेलं पण तिथे कुणीच नव्हतं. आज तर तिच्या खिडकीला पडदे पण नव्हते. तिला मनात वाटलं उद्यापासून हे सर्व परकं राहील . माझ्या ह्या आठवणी माझ्या फँटसी. हे सर्व सिक्रेट ह्या घरात आणि माझ्या मनात दडून असेल. आज मी माझ्या मनातल्या ह्या फॅंटसीला एक चान्स का देऊ नये. माहित नाही उद्या लग्न झाल्यावर माझ्या मनासारखं होईल कि नाही. ती उठली तिने अंगावरची सर्व वस्त्र एक एक करत काढलीत. ती आता निर्वस्त्र होती ती खाली जमिनीवर पडली तिने आपल्या कौमार्याला पिरवसायाला सुरुवात केली. तिने फोन उचलला. आणि पुन्हा त्याला मेसेज केला . रात्रीचे २ वाजले होते
हाय , आहेस का ? मला हवा आहेस तू ये ना झोपला नसशील तर आणि ती वाट बघू लागली ..
KAMU SEDANG MEMBACA
ऑनलाईन
Fantasiऑनलाईन येवून एकमेकांवर मनसोक्त प्रेम करता येतं. कुणाला मस्त गरमागरम बोलायच असेल तर या ऑनलाईन