दोन वहिन्या ! -(भाग ९)

564 2 0
                                    

#दोन वहिन्या ! -(भाग ९)

नमस्कार, या ग्रूपमधल्या दिग्गज कथालेखकांकडून प्रेरणा घेऊन एक कथा लिहायचा प्रयत्न करतोय.

त्यांचा निरोप घेऊन परत येताना मी विचार करत होतो, या दोघींनाही 'मी बरोबर आहे' एवढं पुरे, असं वाटतंय. एकीकडे भूषण म्हणतो चान्स मिळाला की सोडू नकोस! कसं आणि काय करावं? भूषणचं ऐकून धाडस करायला जायचो आणि आत्तापर्यंत कमावलेला विश्वास मोडीत निघायचा. ते धाडस न करावं तर या इतक्या सुंदर बायका इतक्या जवळ असूनही हाती फक्त बाब्याच राहायचा. करे भी तो क्या करे? या विचारातच घरी पोहोचलो.

कस्तुरी वहिनी हॉलमध्येच मोठ्या सोफ्यावर झोपल्या होत्या. बहुतेक त्यांचा डोळा लागला होता. मी त्यांच्या डोक्याशी जाऊन उभा राहिलो. एकटक त्यांच्याकडे बघू लागलो. त्या पाठीवर झोपल्या होत्या. त्यांचे मोठे आंबे छातीवर थोडे चपटे झाले होते, त्यामुळे घळ दिसेनाशी झाली होती. मंगळसूत्र एका बाजूला घसरलं असल्याने ड्रेसचा गळा संपूर्ण दिसत होता. गळ्याजवळची एक शीर हलकेच एका लयीत थडथडत होती. श्वासाबरोबर पोट हळूच वर खाली होत होतं. त्यांच्या लांब पायांकडे आत्तापर्यंत इतकं बारकाईने बघता आलं नव्हतं मला. एक पाय दुसऱ्या पायावर तिढी टाकून त्या झोपल्या होत्या. वर असलेल्या पायाच्या मांडीजवळ ड्रेस सरकून मांडीचा शेप अगदी स्वच्छ दिसत होता. चान्स मिळाला की सोडायचा नाही, पण एकदम भलतंच धाडसही करायचं नाही, असा मध्यममार्ग माझ्या मनाने निवडला. मी सोफ्याच्या दांड्यावर बसलो आणि वाहिनींच्या कपाळावरून मागे केसांपर्यंत डोक्यावर हळूच हात फिरवला. जर त्या उठल्या, तर मी त्यांना उठवतच होतो, असं सांगता आलं असतं. दोन तीनदा हात फिरवून पण त्या जाग्या झाल्या नाहीत, हे बघून मी माझे दोन्ही हात त्यांच्या कपाळावर ठेवले आणि अंगठे भुवयांकडून कानाच्या बाजूला हलकेच दाबत नेले. एक दोनदा असं केल्यावर त्या जाग्या झाल्या पण डोळे न उघडताच म्हणाल्या, "भूषण, किती बरं वाटतंय रे! दाब असंच."

मी त्यांचं डोकं दाबणं सुरू ठेवलं. थोड्या वेळाने त्यांनी माझे हात त्यांच्या कानांच्या पाळ्यांपर्यंत आणले. मी आपोआपच त्यांच्या कानाच्या पाळ्या अंगठा आणि तर्जनीत पकडून कुस्करल्या. "आह... हम्मम्म" असा एक मादक उसासा वहिनींनी टाकला. पुढच्या सेकंदाला माझे हात त्यांनी स्वतःच्या गळ्यापासून खांद्याकडे असे एक दोनदा नेले. त्यांना तिथे मसाज हवाय हे लक्षात आलं. मी हळू मानेकडून खांद्याकडे हात नेत खांद्यावर हात गेले की दाब वाढवत होतो. हे सुख त्यांना अजून हवंहवंसं वाटायला लागलं. माझे हात त्यांनी ड्रेसच्या आतून खांद्यांवर नेले. पहिल्यांदा कुणा बाईच्या ब्राच्या पट्टीवर, ती तिच्या अंगात असताना हात गेला होता माझा. बाब्या थडथडत होता अक्षरशः !

दोन वहिन्या ! Nơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ