दोन वहिन्या-(भाग १९)

762 3 0
                                    

नमस्कार, या ग्रूपमधल्या दिग्गज कथालेखकांकडून प्रेरणा घेऊन एक कथा लिहायचा प्रयत्न करतोय.

मी दमून झोपून गेलो. जाग आली तेव्हा खोलीत अंधार होता. मी एकटाच होतो, पण अंगावर पांघरूण घातलं होतं कुणीतरी. आत मी नागडाच होतो. शेजारी श्रुती वहिनी नव्हत्या. मी जरासा खट्टू झालो. पण उठून कपडे घातले आणि बाहेर आलो. बाहेर शांतता होती. कस्तुरी वहिनींच्या बेडरूममध्ये बघावं का? असा विचार आला पण ते काही पटेना. मग मी आधी स्वतःसाठी चहा ठेवायला किचनमध्ये गेलो. मी चहाचं भांडं गॅसवर ठेवलं तेवढ्यात,

"चहा करत असलास तर माझा पण ठेव" असा कस्तुरी वहिनींचा आवाज आला.

मी मागे वळून बघितलं तर वहिनी बाथरूम मध्ये, ओले केस डोक्यावर टॉवेलने बांधून उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. मी त्यांच्याकडे असा बघतोय म्हटल्यावर त्या जरा लाजल्या.

"अनिल, तुला catalyst म्हणजे काय ते माहीत आहे का रे?"

"सायन्समध्ये शिकलो होतो" मी चहात साखर घालत उत्तर दिलं.

आज माझं आणि भूषणचं जे झालं त्याचा catalyst कोण आहे माहीत आहे?

"कोण?"

वहिनी माझ्या अगदी मागे उभ्या राहिल्या आणि माझ्या कमरेतून पुढे हात आणत त्यांनी मला मागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या,

"तू, अनिल! तू आहेस catalyst"

त्यांनी त्यांचे हात माझ्या छातीवर आणले. दोन्ही हात माझ्या दोन्ही बाजूला ठेवून त्या माझी छाती दाबायला लागल्या.

"काळजी करू नकोस. Catalyst फक्त प्रक्रिया घडवून आणतो. त्याच्यावर कसलीच प्रक्रिया होत नाही. पण तुझं तसं होऊ देणार नाही मी. फक्त भूषण इथे असेपर्यंत मला जास्तीत जास्त वेळ त्याला द्यायचाय."

असं म्हणत त्यांनी माझा ताठत चाललेला लंड पँटवरूनच धरला आणि म्हणाल्या, "तोवर श्रुतीची तहान भागव तुझ्या पाण्याने"मी काही बोलणार इतक्यात "वाह, तुम्ही दोघे सुरू पण झालात?" मागून भूषणचा आवाज आला.

दोन वहिन्या ! Donde viven las historias. Descúbrelo ahora