दोन वहिन्या ! -(भाग ८)

631 2 0
                                    

दोन वहिन्या ! -(भाग ८)

नमस्कार, या ग्रूपमधल्या दिग्गज कथालेखकांकडून प्रेरणा घेऊन एक कथा लिहायचा प्रयत्न करतोय.

पण म्हणून आपण तसं काही करतो का?

आता माझा नवराच इथे नसतो, म्हटलं तर कुणालाही चढवून घेऊ शकते मी, पण मी करते का तसलं काही?" वातावरण तापलेलं होतं.

इकडे चहाही उकळला असावा. म्हणून श्रुती वहिनींचं बोलणं न ऐकताच मी चहात दूध घालायला पळालो. नक्की विषय कळायला मार्ग नव्हता. पण अशोक दादा श्रुती वहिनींना असं काहितरी करायला सांगत होते जे त्यांना नको होतं.

मी चहा घेऊन स्टडीजवळ गेलो आणि दार वाजवायच्या आधी थोडा थांबलो.

"तू म्हणतेयस ते बरोबर आहे कस्तुरी. अशोकला समजलं पाहिजे की मी काही कुणी बाजारू बाई नाहीये अमेरिकन बॉससमोर अंगप्रदर्शन करायला. त्याला सांगणारच आहे मी, हवं तर दुसऱ्या बाईला घेऊन जा पण मी येणार नाही."

"अगं, हेच हवं असतं पुरुषांना. तू खुले आम परवानगी दिलीस तर काय स्वर्गच ठेंगणा होईल त्याला. ते काही नाही, त्याला म्हणावं मी असले कपडे घालणार नाही, साडीच नेसेन. मान्य नसेल तर एकटा जा आणि बॉससमोर नागडा हो! आणि ती बॉसची बायको पण
येणार असेल तर तिलाही साडी नेसवेन म्हणावं. "

हात्तिच्या, एवढंच होतं होय. मला वाटलं का रडतायत. पण जाऊ दे, त्या निमिताने मिठी तर मिळाली वहिनींची. मी दार वाजवलं, चहा तिथल्या टेबलवर ठेवून निघणार इतक्यात कस्तुरी वहिनी म्हणाल्या, "अनिल, श्रुती तुला कशी वाटते रे?"

मी आणि श्रुती वहिनींनी एकमेकांकडे बघितलं. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. त्या कस्तुरी वहिनींना काही बोलणार इतक्यात त्या म्हणाल्या, "म्हणजे, दिसायला कशी वाटते? तिचा ड्रेसिंग सेन्स कसा वाटतो? ती मॉड वाटते का तुला? की जुन्या वळणाची वाटते? "

"कस्तुरी..." श्रुती वहिनींनी बोलायचा प्रयत्न केला पण कस्तुरी वहिनींनी हातानेच त्यांना थांबवून "बोल रे बिनधास्त, संकोच करू नकोस. तुझ्या ताईला नाही सांगणार काही यातलं" असं मला म्हणून त्यांनी मला हळूच खूण केली. श्रुती वहिनींना हसवायचं होतं तर, समजलं ! मी बोलायला लागलो.

दोन वहिन्या ! Donde viven las historias. Descúbrelo ahora