झिनत आपल्या बेडरूममध्ये ईझी चेअरवर बसली होती.... तिने बिअरचा एक घोट घेतला आणि ती मागे रेलून बसली... तिचे डोळे आपोआप मिटले आणि डोक्यात विचारांचे चक्र चालू झाले....
१५ वर्षे झाली होती मुश्ताकमियाला जावून... एका अपघाताचे निमित्त झाले आणि तो हे जग सोडून गेला!... झिनतच्या पदरात २ छोटी छोटी मुले टाकून तो अल्लाला प्यारा झाला होता... काय वय होते तेव्हा झिनतचे? २५ वर्षे... म्हटले तर अजुनही ती कमसीन होती, नादान होती... काय वय होती तिच्या लहान लहान मुलांची?... मोठा इम्रान ४ वर्षाचा आणि छोटा सलीम ३ वर्षाचा... मुश्ताक गेल्यानंतर सहा महिने ती तर आपले होशोहवास हरवून गेली होती... दिवसभर ती रडायची आणि फक्त रडत दु:ख करत बसायची... नशीब तिची अम्मी तिच्या बरोबर रहात होती आणि तिने तिच्या लहान लहान मुलांची काळजी घेत होती म्हणून बरे... तिची अम्मी हरप्रकारे तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती, तिला स्वत:ला सावरायला सांगायची...
शेवटी मग झिनतला आपल्या हृदयावर दगड ठेवावाच लागला... आपले पहाडासारखे दु:ख तिला विसरण्याचा प्रयत्न करावाच लागला... हळु हळू तिने स्वत:ला सावरले!... जेव्हा तिच्या दु:खाचा भार कमी झाला आणि तिला जगाचे पुर्ण भान आले तेव्हा तिच्या लक्षात आले की मुश्ताकने जमवलेली पुंजी संपत आली होती... ती, दोन मुलें आणि तिची अम्मी अश्या ४ जणांची पोटे भरण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी तिला काम करून रुपये कमवावे लागणार होते... तिच्या घरी तिची अम्मी मुलांची काळजी घेत होती तेव्हा तिला मुलांचे जास्त काही बघावे लागणार नव्हते. तेव्हा तिने पुन्हा काम करायचे ठरवले...
BINABASA MO ANG
गरम बिरयानी
Romance[ नात्या मधील संबंध ] नवऱ्याचा निधनानंतर एकट्या ने घर चा सांभाळ करण्यारा साधारण गृहिणी ने आपल्या आतल्या अतृप्त बाई ची कामुक इच्छा कशी पुर्ण केली.नात्यच्या मधील प्रणयानी बनलेली हि गरम बिरयानी.