कस्तुरी कन्या भाग ३:

288 2 1
                                    

पहाटेची चाहूल चिमण्यांच्या चिवचिवाटाने झाली तेव्हा शिवानीला ला जाग अली. ती आपल्या बेडवर व्यवस्थित झोपली होती. तिच्या अंगावर नेहमीचा नाईट गाऊन होता. ती क्षणभर बुचकळ्यात पडली कि रात्रीचा तो उत्कट अनुभव स्वप्न तर नव्हते? पण इतक्यात तिला नाईट लॅम्पच्या बाजूला ठेवलेली चिट्ठी दिसली. ती सोनालीने लिहिली होती.

"प्रिय शिवानी, मला माहित आहे काळ रात्रीच्या अवचित प्रसंगामुळे तू द्विधा मनस्थितीत सापडली असशील. तुझं तुलाच समजत नसेल कि काल रात्री जे झालं ते बरोबर होतं कि चूक. पण मला तुला सांगावंसं वाटत कि माझ्यासाठी ते खूप सुंदर क्षण होते. मी थोड्यावेळासाठी घरी जाते आहे. तुला वाटत असेल कि आपण जे केलं ते चूक होतं आणि यापुढे आपण भेटता कामा नये तर कृपया मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या कडीवर लाल रंगाची रिबन बांध मी ती बघून दुरूनच निघून जाईन पण तू माझ्या आयुष्यात आलेला एक सुंदर अनुभव आहेस. तुझयावर निस्सीम प्रेम करणारी... सोनाली"

शिवानीला आता ते स्वप्न नसल्याची खात्री पटली. घडलेल्या घटना आता तिच्या नजरेसमोरून भरभर जाऊ लागल्या. तिला आता सोनालीची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. तिला ते सर्व आवडलं नव्हतं अस नाही पण ती लेस्बियन नक्कीच नव्हती. ज्या प्रकारे सोनालीने शिवानीच्या देहाला कामुकतेची साद घातली होती अशी क्वचितच कोणी पुरुषाने घातली असती. शिवानीने सोनालीवर रागावण्याचा प्रश्नच नव्हता. पण तिला आता खरोखरच्या समागमाची आस लागू लागली होती. तिने सकाळची आवराआवर केली आणि ती अंघोळीला गेली. जवळपास १५ मिनिट ती थंड पाण्याच्या शॉवरखाली उभी होती. तिने सर्व अवयवांवर खास लक्ष देऊन ते व्यवस्थित साफ होतील याची काळजी घेतली. टॉवेलने अंग कोरडे करून संपूर्ण अंगभर तिने यार्डलेचा रोझ डियो फवारला. मग तिने आपला नेहमीच पिंक ब्रा पॅंटी सेट काढला सोबत लाईट पिंक कलरचा स्लिव्हलेस ब्लाउज आणि हलक्या रंगाची फ्लोरल शिफॉन साडी. तिने नेहमीचे आपले दागिने जस कि गळ्यातली मोत्यांची माळ, कमरेचा चांदीचा करगोटा आणि पैंजण तिने परिधान केले. साडी घातल्यावर तिने हलका मेकअप केला आणि एकवेळ आरशात बघितले. तीच रूप न्याहाळून ती खुश झाली. पण लगेच तिच्या मनात तिच्या विचारांनी गर्दी केली. हे सर्व ती कोणासाठी करत होती? सोनालीबरोबरच्या कालच्या तृप्त शृंगारात पण एका प्रकारची अतृप्तता होती. सोनाली आलीच नाही तर? आली तरी आता त्यांचे संबंध पाहिल्यासारखे असतील का? आणि कालची पुनरावृत्ती परत झाली तर? हे सर्व योग्य आहे कि अयोग्य? आणि तिची हि असाइनमेंट संपल्यावर पुढे काय? वेगवेगळ्या विचारांनीच तिला भंडावून सोडलं. मग तिने सोनाली येईपर्यंत स्वतःला कामात बुडवून घ्यायचं ठरवलं. तिने आज परत डोंगरातल्या गुंफेत जाण्याचा निर्णय घेतला होता. ती तिच्या नोट्स आणि प्रोफेसर गुप्तांच्या इंस्ट्रक्शन्स स्टडी करत होती. आणि लवकरच तिला सगळ्याचा विसर पडला आणि ती आपल्या अभ्यासात मग्न झाली.

कस्तुरी कन्याWhere stories live. Discover now