chapter 16

42 5 16
                                    

*Obsession*

(ह्या पुढचे पार्ट मी मराठी मध्ये लिहायचं ठरल आहे... Hope so you like it)

अनाया आणि प्रीती ला ड्रेस सिलेक्ट करून दिल्या वर आयुश्री बेडरूम कडे जाण्यासाठी निघते वाटेत तिला हिना आवडते आणि बोलते.

"हाय आयुश्री" आयुश्री हसत तिला हाय बोलते... हिना तिला बोलते "मग कस वाटलं आमच घर" आयुश्री पुढे बोलणार तोच तिने परत बोलायची सुरुवात केली.

"नाहि म्हणजे तू कधी एवढ मोठ, आलिशान घर बघितलं नशील ना म्हणून विचारलं" आयुश्री तिला काहि बोलली नाहि.

"आग काय झालं अस तोंड का पडल तूझं... मला वाटलं तूला सवय असेल अस ऐकायची... नाहि आहे का... ओह सॉरी हा तू तूझा अपमान झाला अस अजिबात वाटून घेऊ नकोस... पण मला एक सांग तू पहिल्या पासूनच हे काम करतेस का ?"  आयुश्री तिचा कडे प्रश्नार्थि चेहऱ्याने बघते त्या वर हिना तिला बोलते.

"अगं श्रीमंत मुलांना फसवूत त्यांचा जवळ लग्न करायची कामं... पण मानल पाहिजे हा तूला... ह्या वेळेस भारी हात मारलास... तसं तर माझा अभि कोणाचा जळ्यात अस सहज फसत नाहि पण काय माहीती तू कोणती जादू केलीस ते.

जाऊदे तस पण तो काही दिवस तुझ्या सोबत घालवेल आणि नंतर त्याला तूझा कंटाळला आला की तूला सोडून देईल नाय तरी तुझी लायकीच ती आहे" असं बोलुन हिना तिथून निघून जाते.

आयुश्री चे डोळे पाण्यानी भरलेले ति काही न बोलता रूम कडे जाण्यासाठी निघाली lift मधून बाहेर निघत असताना समोर अभिराज असतो ति त्याचा कडे न बघता lift मधुन बाहेर जाते थोड पुढे गेल्या वर अभिराज  तिला बोलतो "थांब" आयुश्रीला माहीती होत जर ती थोड अजून थांबली तर तिला जास्त रडू येईल डोळ्यातल पाणी पुसत ती 2 पाऊल पुढे जाते पण पाठुन जसा आवाज येतो तसं ती जागेवरच थांबते... अभिराज पुढे येतं बोलतो.

 अभिराज पुढे येतं बोलतो

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.
फक्त माझी ❤ Where stories live. Discover now