chapter 17

102 3 37
                                        

(ह्या पार्ट मधे फोटोस खूप असतील जे तुमच्या इमॅजिनरी मध्ये तुम्हाला अजून हेल्प करतील ... Hote you like it)

सगळे हॉटेल मध्ये गेले सुमन धनंजय सुनील आणि आर्यन काही राहिलंय का हे बघत होते आणि डेकोरेशन नीट करून घेत होते.

प्रीती अनाया आयुश्री एका रूम मधे तयारी करत होत्या सरवंट अनाया ला सुमन बोलावतायत हे सांगते म्हणून ती जाते आता रूम मध्ये फ़क्त आयुश्री आणि प्रीती असतात.

प्रीती दार लॉक करते आणि आयुश्री चा बाजूला बसत बोलते "आयु काय झालं काल पासून tu खूप sad दिसतेस काय झालय का" त्या वर आयुश्री नजर फिरवत "अग मला काय झालंय मी ठीक आहे" अस बोलते... प्रीती तिचा हात पकडते आणि बोलते "मी तूला आज ओळखते का... तूला माझी शपथ आहे काय झालंय सांग" आयुश्री तिचा वर थोड रागावून बोलते "वेडी आहेस का तूला बोलली ना मी काही नाही झालं तरी शपथ कशाला देतेस" प्रीती पण रागवून बोलते "आता जर तू सांगतील नाहीस ना तर मी कधीच तुझ्या जवळ बोलणार नाहि बघ तू फक्त" आयुश्री थोड शांत बसते आणि हीना तिला काय बोलली ते सांगते प्रीती बेड वरून उठून बोलते.

"असं कस बोलू शकते ती तूला... थांब मी बघतेच तिच्या कडे" आयुश्री तिचा हात धरून तिला थांबवते आणि बोलते "बघ म्हणून मी कोणाला सांगत नव्हती... आणि जाऊदेत माझ्या साठी हे सगळ काय नवीन आहे का मला सवय आहे ह्या सगळ्याची बाकीचे सगळे तर चांगले आहेत ना मग तिच्या कडे नको लक्ष द्यायला आपण" असं बोलुन ती बेड वर बसते प्रीती तिला बोलते "आग पण ती तूला आज बोलले परत बोलली तर... आणि मला माहीती आहे तू काय तिला उलट उत्तर देणार नाहीस" त्या वर आयुश्री बोलते "कशाला उलट उत्तर द्यायच एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायच" प्रीती कपाळावर हात ठेवून बोलते "आयुश्री तू खूप साधी आहेस पण याचा फायदा कोणाला उचलू देऊ नकोस.... जाऊदे आता हे सगळ माझ्या बेस्टी चा लग्न आहे मी खूप खुश आहे आज आणि हो तू पण हे सगळ विसरून मस्त एन्जॉय कर" आयुश्री हो बोलते आणि तिच्या रूम मध्ये जाते.

बोलता बोलता संध्याकाळ चे 5.30 वाजता आयुश्री पहिले छान अशी नऊवारी साडी घालून सगळे विधी करते.

फक्त माझी ❤ Where stories live. Discover now