chapter 18

82 3 17
                                    

(Sorry for let update...)

आयुश्री हलू हलू पाऊल टाकत रूम मधे आली बेडरूम खूप छान सजवलेल रूम मध्ये एक वेगळीच शांतता होती त्या दोघांना एक मेकांन कडे बघायला पण awkward वाटत होत ते शक्य तेवढं एक मेकांन कडे बघणं टाळत होते अभिराज वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होतो. आयुश्री बेड वर बसून तिच्या बोटांन जवळ खेळत होती तिला खूप नरवस  (nervous)  फील होत होत... अभिराज बाहेर येतो आणि आयुश्री कडे न बघता बाहेर जातो आयुश्री काही बोलणार तेवढ्यात तो दार लाऊन घेतो तिला काहीच समजत नाही ती थोडा वेळ वाट बघते 1 तास होतो 2 तास होतात रात्रीचे 12:30 वाजतात तरी अभिराज येतं नाही तिला वाटत काही काम आला असेल म्हणून ती बेड वर तशीच बसून वाट बघत होती पण तो आलाच नाही वाट बघता बघता कधी तिला झोप लागली कळलंच नाही.

रात्री 1.30 वाजता अभिराज येतो आयुश्री ला झोपलेल बघून तो हळूच दारा लावतो आणि तिचा बाजूला येऊन तिच्या कडे बघत बोलतो "आयुशी मला तूला दुखवायचं नाही तू खूप साधी आहेस हे आता मला कळालं आहे मी उगाच तुझ्या वर डाउट घेतला तूला हव ते बोललो... सॉरी खर सॉरी पण मी नाही तूला माझ्या फीलिंग्स सांगू शकतं कारण मालाचं नक्की हे काय आहे हे माहित नाही... मी नक्की तुझ्या वर प्रेम करतो की हे फक्त अट‌्रॅक्शन आहे हेच समजत नाही... आणि तूला जर माझ सत्य समजलं तर तू ते सहन करू शकणार नाहीस" असं बोलुन तो तिच्या कपाळावर किस करून तिच्या कडे बघत तिथेच झोपून जातो.

सकाळी आयुश्री ला जाग येते बघते तर बाजूला कोणच नसत तिला वाटत अभिराज काल आलाच नाही न कळंत तिच्या डोळ्यातून पाणी येत ती डोळे पुसते आणि उठते तेवढ्यात दार नाॅक होतो ती बघते तर अनाया साडी घेऊन आली असते "वहिनी मॉम ने पूजे साठी हि साडी नेसायला सांगितले" आ...

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

सकाळी आयुश्री ला जाग येते बघते तर बाजूला कोणच नसत तिला वाटत अभिराज काल आलाच नाही न कळंत तिच्या डोळ्यातून पाणी येत ती डोळे पुसते आणि उठते तेवढ्यात दार नाॅक होतो ती बघते तर अनाया साडी घेऊन आली असते "वहिनी मॉम ने पूजे साठी हि साडी नेसायला सांगितले" आयुश्री तिच्या कडे बघून हसते आणि ती साडी घेते. अनायाला सुमन ने सांगून पाठवलेलं रूम मध्ये जाऊ नको म्हणून ती बाहेरूनच साडी देऊन निघून जाते.

फक्त माझी ❤ Where stories live. Discover now