गुडलक कॅफे ...पुणे
दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता नेहा आणि केतकी गुडलक कॅफेच्या बाहेर भेटल्या. नेहा ने केतकी ला कवेत घेत तिच्या गालाला मुका घेतला. तशी केतकी लाजली. दोघी कॅफे मध्ये गेल्या.
केतकी: "अन्वय ला पण आणायच ना ग..
नेहा : अग त्याला बेबी सीटिंग मध्ये ठेवते ..उद्या मला जॉब लागला तर त्याला सवय व्हायला पाहिजे म्हणून..
केतकी: आणि मंदार ..
नेहा : मंदार एका IT कंपनी मध्ये जॉब ला आहे ..त्याची ट्रांसफर झाली म्हणुन आम्हाला मुंबई वरून पुण्याला यायला लागल..सॅटरडे.. संडे सुट्टी असते त्याला.
केतकी : अच्छा ..एवढा हँडसम नवरा कुठे गटवलास ग ..
नेहा : ओये . माझ्या नवऱ्यावर लाईन मारतेस की काय ..हाहाहाहाहा
केतकी: तुझ्या जिभेला हाड च नाही आहे का ग.
नेहा : तस ..नाही ..मारलीस तरी .. मला काही प्रॉब्लेम नाही ...थोडा धार्मिक आहे ..पाप ..पुण्याच्या खुप गोष्टी करत असतो. लग्नाच्या आधी सेक्स करायला सुद्धा घाबरत होता. त्यासाठी सुद्धा मलाच पुढाकार घ्यावा लागतो.
केतकी: म्हणजे लग्नाच्या आधीच तु ह्याच्या बरोबर पण .
नेहा: ऑफ कस...तुला बोलले होते ना ... लग्न केले तर नवऱ्याच सर्व चेक करून घेईल ...साईज ऑल्वेज मॅटर फोर मी ..लग्नानंतर पश्चाताप नको बाई
केतकी: साईज कसली साईज ..??
केतकी नेहाचे बोलणे समजली होती. तरी पण तिने मुद्दामून विचारलं होते.
नेहा: एवढी पण भोळी बनू नकोस हा ..त्याच्या पेनीस ची साईज...तु बिलिंव नाही करणार एवढा मोठा होतो त्याचा. मी जेवढ्या बॉयफ्रेंड बरोबर सेक्स केला त्यामध्ये हा पट्ट्या सरस् निघाला.
तितक्यात वेटर ऑर्डर घ्यायला आला नेहाने दोन कॉफी ची ऑर्डर दिली. आणि केतकीकडे बघून हसु लागली.
केतकी: अग ..बिनडोक जरा हळू बोल.आजूबाजूच्या लोकांना ऐकू जाईल. पागल कुठची.