आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व खूप आहे.सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्याला विज्ञान दिसून येते.आपल्या दैनंदिन जीवनातून विज्ञानाला आपण वेगळे करू शकत नाही .आपले चांगले बोलणे उठणे नीट बोलणे राहणे या सर्व गोष्टीत विज्ञान आहे.किती विचार केला पाहिजे, आहार कसा घेतला पाहिजे, किती वेळ अभ्यास केला पाहिजे ,या सर्व गोष्टीत ज्ञान आहे.त्यामुळे आपल्या जीवनात विज्ञाना खूप महत्त्वाचे आहे .मुलांना विज्ञान विषय शिकवताना विज्ञान विषयाची आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडीची जोड लावल्यास विद्यार्थ्यांना हा विषय खूप सोपा होऊन जाईल.विज्ञान हा विषय पाठांतर संतती नाही समजून घेण्यासाठी आहे.जेवढे विद्यार्थी विज्ञान विषय समजून घेतील आपल्या दैनंदिन जीवनाशी सांगड घालतील तेवढं त्यांना हा विषय सोपा जाईल.त्यासाठी विज्ञान विषय वर्