पुत्रकामेश्ठी_यज्ञ
भाग ३झाला प्रकार सारीकाच्या तोंडून ऐकुन नयनाच्या पायाखालची जमीन सरकली. दिवसा ढवळ्या प्रसादने सारीकाच्या शारीरिक अवस्थेचा फायदा घेत तिच्याशी संग करून दाखवला होता. ती देखील कोणतीही जबरदस्ती न करता. आता कोणाकडे तक्रार करायलाही मार्ग नव्हता. कारण सर्व काही रजा मंदिने पार पडलेले. तिला प्रसादचा मनस्वी राग येत होता. पण ती हतबल होती. सारिकाचे सांत्वन करण्याखेरीज तिच्याकडे पर्याय नव्हता.
प्रसादसोबतचे ते क्षण आठवून सारीकाला स्वतःची लाज वाटत होती. वासनेच्या भरात आपण नकळत हे पाप करून बसलो. तिच्या डोळ्यासमोर तिच्या पतीचा, तिच्या मुलांचा चेहरा येत होता. काय वाटेल त्यांना हे सर्व समजल्यावर. आपण त्या अंधारात निदान चेहरा तरी पाहायला हवा होता. पण त्यावेळी असलेला वासनेचा अंमल....!! सतराशे साठ विचार सारिकाच्या मनात थैमान घालत होते.
काही क्षण नयना सारिकाच्या जवळ थांबली. सारिकाला थोडे बरे वाटू लागले. तेव्हा ती तिथून निघाली. रस्त्यातून चालताना तिच्या डोक्यात प्रसाद बद्दलचे विचार येत होते. प्रसाद हा आपल्या चुलत्याचा म्हणजे पंकजच्या वडिलांचा लाडका. त्यांची आणि मोहित्यांची असलेली दुष्मनी त्याने पाहिलेली. परिणामी, प्रसाद मोहित्यांचा द्वेष करी. त्यातून पंकजने त्याच घरातील मुलगी करून आणल्याने ह्यात जास्तच ठिणगी पडली. नयनाला पाहिल्यापासून त्याच्या मनात तिच्याबद्दल वासना उत्पन्न झालेली. " हिला झवून मी माझी खुन्नस हिच्यावर काढणार " अशी जणू त्याने प्रतिज्ञाच घेतली.
नाही म्हटलं तरी अश्या गोष्टी नयनाच्या कानावर दबक्या आवाजात आदळतच होत्या. प्रसादच्या मनात आपल्याबद्दल असलेली वासना त्याच्या नजरेतूनच तिने टिपली होती. " आज न् उद्या तोही आपली सारीकाच करेल. पण.. पण...! मी कुठे त्याला भीक घालणार आहे. असे छप्पन लाळ घोटे फिरत असत कॉलेजमध्ये असताना माझ्या भोवती. त्यांना भिक नाही घातली तर हा टिक्कोजीराव किस झाड की पत्ती..!! "