यज्ञ.. भाग ७

4.8K 3 0
                                    

पुत्रकामेश्ठी_यज्ञ

पहाटेचे साडे चार वाजत आलेले. पाऊस ओसरला होता. नयना आणि प्रसाद नग्न एकमेकांना बिलगून झोपलेले. तोच नयनाच्या मोबाईलची नोटिफिकेशन टोन वाजली. गाढ झोपलेल्या नयनाला त्या आवाजाने अचानक जाग आली. नयनाने आपला मोबाईल चेक केला. पंकजची पोस्ट पडली होती. कॅप्शन होते, " एन्जॉय हॉलिडेस् "
ते वाचून नयना स्मितहास्य करत म्हणाली, " तुला सोडून मी दुसऱ्यासोबत नाईट साजरी केली, Hubby."
पंकजची परदेश वारी तिकडे मज्जेत चाललेली दिसत होती. मुल होत नसल्याचे दुःख हे दोघेजण अश्याप्रकारे घालवत असत. परंतु नयनाने आता तडजोडांना बगल देत अनैतिक मार्गाने का असेना पण आपत्यसुख मिळवायचे ठरवले होते. त्याची पहिली पायरी तिने आज पूर्ण केलेली. तिने मांडलेल्या ह्या पुत्रकामेश्ठि यज्ञात नयनाने तिचे सर्वस्व अर्पण केले होते. ज्याचे फलित तिला लवकरच मिळणार होते.

काहीच वेळात सकाळ होणार होती. सासूबाई लवकर उठतात, प्रसादला उठवायला हवे. प्रसाद आपला नयनाला कवळी मारून घोरत पडलेला. ह्या गारव्यात प्रसादचा बाहुपाश जरी तिला सुखद वाटत असला तरी आता त्याने इथे थांबणे धोक्याचे होते. तिने प्रसादला उठवायला सुरुवात केली. प्रसाद " उम्म... झोपू दे " असं म्हणत कुस बदलून झोपी गेला. नयनाने त्याला बळेच उठवले.
नयना - " आईंची उठायची वेळ झालीय. तुम्ही इथुन ताबडतोब निघा. "
नयना थोडी चिंताग्रस्त झालेली. प्रसाद मात्र अजूनही भलताच कामुक होता. त्याने नयनाच्या भरदार छातीकडे पाहिले. रात्रभर चांगलीच तिंबली होती तरी अजुन कडक होती. न राहवत प्रसादने तिच्या त्या दोन डोंगरांमध्ये आपले तोंड खुपसले. त्याच्या त्या अनपेक्षित प्रकाराने नयनाहि भलतीच चेकाळली. पण आता वाहवून चालणार नव्हते.
ती प्रसादला समजावत म्हणाली, " भाऊजी, ऐका जरा... हवं तर दुपारी करू पण आता नको सासुबाई उठल्या तर खरंच खूप घोळ होईल."
प्रसाद - " एकाच अटीवर जाईन."
नयना आणखीनच त्रासिक होत म्हणाली, " आता आणखीन काय नवीन...??"
प्रसाद - " हवं तर हट्ट समज."
नयना - " काय ? लवकर बोला...."
प्रसाद - " मला तुझी ती जांभळी ब्रा हवी आहे."
नयना - " इथे आख्खी ब्रा वाली आता तुमची झाली आहे. अन् तो ब्रा काय घेऊन बसला आहात. लवकर निघा."
प्रसाद - " मी इथुन गेलो तर त्याच अटीवर जाईन. आणि राहिला प्रश्न तूझ्या सासूचा तर येऊ दे वर तिला पण घेतो अंथरुणात."
एक चापटी मारत नयना म्हणाली, " आ हो तुम्हाला काही लाज शरम... काकू आहे ना तुमची तिच्याबद्दल असं बोलणं..."
नयनाच्या तोंडाजवळ तोंड नेत प्रसाद म्हणाला, " जिथे वहिनी झवून काढली तिथं काकुची काय बिश्याद...!!"
नयना - " ह्म्म्म, पण सध्या वहिनीला प्रेग्नेंट करायचं आहे. इतकं ध्यानात ठेवलं म्हणजे मिळवलं."
प्रसाद - " त्यासाठी वहिनीने आधी तिची ब्रा द्यावी लागते."
नयना - " थांबा, देते."
असं म्हणत कुठे अंथरुणात पडलेली ती ब्रा तिने प्रसादकडे भिरकावली. प्रसादने ती नाकाला लावत हुंगुन घेतली. नयना ते पाहून लाजली.
आपले कपडे घालून नयनाचा गालाची पप्पी घेत प्रसादने तिथून काढता पाय घेतला. रात्रभराच्या जागरणाने नयनाचे अंग चांगलेच ठणकू लागलेले. पेन किलर घेऊन ती तशीच नग्न झोपी गेली थोड्याच वेळात तिला डोळा लागला.

यज्ञWhere stories live. Discover now