"अंजली!" प्रसादने कुशीवर झोपलेल्या अंजलीला हाक मारली."काही बोलायचं होतं." प्रसाद म्हणाला.
"हा बोला. " अंजली वळत म्हणाली.
"अंजु मला असं वाटतंय तुझ्या प्रॉब्लेमचं समाधान सापडलंय... पण मोठा पार्ट यात हा आहे कि तू मोकळेपणाने हे कबूल करावं कि माझ्या शारीरिक कारणामुळे तुझी कुचंबना होते. तू जोवर तुझी अडचण खुलेपणाने आणि प्रामाणिक मनाने मला सांगत नाहीस तोवर मी तुला हा उपाय सांगू शकत नाही. तसं सांगणं म्हणजे तुझ्यावर लादल्यासारखं होईल." तो तिच्याकडे शांतपणे बघत म्हणाला.
अंजली उठून बसली. सैलावलेल्या केसांची गाठण घट्ट करत ती प्रसाद कडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्याला स्पष्ट दिसत होती.
"खरंतर मलाच आज या विषयावर काही बोलायचे होते. काही घडलेलं सांगायचं होतं. पण भीती वाटते कि तुम्ही माझ्याबद्दल काय विचार कराल. मी चुकीची वागली असेल तर प्लिज तुम्ही मनात कसलाही आडपडदा न ठेवता मला शिक्षा द्या." ती त्याच्या जवळ सरकून बसली.
"असं का बोलतीयेस काय झालंय एवढं?" प्रसादला आतून कळून चुकले होते कि अंजली त्याच्याशी काय बोलणार आहे. त्याचे त्याला समाधान पण वाटतं होते कि ती त्याच्याशी प्रामाणिक आहे.
"आज आपण मॉल मध्ये गेलो तिथे... तिथे तो सेल्समन तुम्ही जवळ नसताना मला.. मला.. म्हणजे.. उघडपने माझ्याशी फ्लर्ट करत होता." ती म्हणाली.
"अगं पुरुष असेच असतात बरेचसे. त्यातं तुझी काय चूक?" प्रसाद तीला कवेत घेत म्हणाला.
"तसं नाही प्रसाद एवढ्यात मी माझ्या भावनांना बांध घालायला अतिशय असमर्थ होत चाललीये असं मला वाटतंय. कारण... " एवढं बोलून ती शांत झाली.
"काय? अगं बोल ना! मनात काहीही शंका न बाळगता बिनधास्त बोल अंजु. काहीही होत नाही. तू मला ओळखतेस ना? मग? स्वतःला मागे खेचू नकोस." प्रसाद म्हणाला.
"प्रसाद मी त्या माणसाला विरोध करू शकत नव्हते. आधी सारखं मला रिऍक्ट करताच आलं नाही. त्याला प्रतिसाद देताना माझा तोल त्याच्याकडे जात होता. त्याचं ते... त्याचं कमरेखाली झालेला मोठा आकार... माझं लक्ष तिकडे जात होतं आणि.. आणि नेमकं त्याने तेच.. ओळखलं... तुम्ही सोबत आला नसता तर कदाचित... कदाचित.. तो म्हणेल त्या दिशेला मी गेले असते. मी स्वतःला एवढं कमजोर कधीच बघितलं नव्हतं. असं का होतंय प्रसाद? मला भीती वाटते. अशी एखादी चूक मला आयुष्य भरासाठी पश्चाताप करायला लावेल. मला खूप शरम वाटतीये." अंजली म्हणाली.