असेच ४/५ महिने निघुन गेले आणि सोनाली व माझे डिव्हिडी पहायचे रुटीन चालु होते. एके दिवशी सोनालीने मला सांगितले की सागरने एक खुपच इंटरेस्टींग डिव्हिडी आणली आहे. त्यात काय आहे हे जेव्हा मी तिला विचारले तेव्हा तिने थोडक्यात मला त्यात काय आहे ते सांगितले. ते ऐकुन मी खुप एक्साईट झाले आणि माझी योनी पाझरायला लागली. संध्याकाळी सोनालीबरोबर तिच्या घरी जावुन ती डिव्हिडी पहायचे आमचे ठरले. ऑफिसमध्ये काम करता करता माझ्या डोक्यात त्या डिव्हिडीचाच विचार होता. कधी एकदा ती डिव्हिडी पहाते असे मला झाले होते.
लंच टाईमला मी सोनालीला म्हणाले की मला ती डिव्हिडी बघायची खुप घाई झाली आहे तेव्हा संध्याकाळी आपण तास दोन तास लवकर ऑफीसमधुन निघु आणि तिच्या घरी जावुया. माझा उतावळेपणा पाहुन तिला हसूं आले. पण ती मला म्हणाली की तिच्याकडे भरपूर काम आहे तेव्हा तिला संध्याकाळी लवकर निघता येणार नव्हते. इन फॅक्ट ती म्हणाली की उलट तिला आज संध्याकाळी ऑफीसमध्ये ऊशीरच होईल तेव्हा डिव्हिडी बघायचा प्रोग्राम आपण उद्या ठेवुया. उद्यापर्यंत थांबण्याची माझी तयारी नव्हती तेव्हा मी तिला कसेही करुन आजच प्रोग्राम करुया अशी गळ घातली.
शेवटी ती मला म्हणाली की ती डिव्हिडी बघायची जर मला इतकी जास्त उत्सुकता आहे तर मी एकटीनेच तिच्या घरी जावुन ती डिव्हिडी बघावी. ती म्हणाली मी तुला घराची चावी देते आणि तु जावुन आरामात डिव्हिडी बघुन आनंद घे. आधी मी त्याला तयार झाले नाही व तिला म्हटले राहु दे आपण दोघी उद्याच एकत्र बघुया. पण ती डिव्हिडी पहायची उत्सुकता मला स्वस्थ बसु देत नव्हती. शेवटी मी परत तिच्याकडे गेले आणि तिला म्हटले की मला ती डिव्हिडी आजच बघायची आहे तेव्हा मी एकटी तिच्या घरी जायला तयार आहे. तिने हसुन मला तिच्या घराची चावी दिली आणि म्हणाली की संध्याकाळी घरी जा आणि मजा कर. तिने डिव्हिडी कोठे ठेवली आहे ते मला सांगितले.
सोनालीच्या घराची चावी घेवुन मी माझ्या जागेवर आले पण मला संध्याकाळपर्यंत थांबण्याचा धीर धरवेना. माझ्याकडे जास्त काही काम नव्हते तेव्हा मी चार वाजताच ऑफिसमधुन निघायचे ठरवले. सोनालीला न सांगताच मी ऑफिसमधुन निघाले आणि तिच्या घरी आले. दरवाजा उघडुन मी आत शिरले आणि दरवाजा लावुन मी लॉक केला. चावी बाजुच्या कपाटावर ठेवुन मी आत हॉलमध्ये गेले. हॉलमधील एसी लावुन मी आधी खिडक्यांचे सगळे परदे नीट लावुन घेतले. मग मी असेच सोनालीच्या पुर्ण घरात एक फेरी मारली. तिच्या बेडरुममध्ये नजर टाकताना त्यांच्या बेडकडे पाहुन माझ्या मनात विचार आला की ह्याच बेडवर सोनाली आणि सागर प्रणयाचा धुंद आनंद लुटत असतात.
ESTÁS LEYENDO
मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )
Romanceहि कथा माझे मित्र लेखक - सागर मंथन यांनी लिहली आहे मला खूप आवडली तुम्हला हि आवडेल अशी अशा आहे माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. मनात काही 'सुप्त इच्छा' असणे ह्यात काही गैर नाही. पण त्या सुप्त इच्छा पुऱ्या होतीलच किंवा व्हायलाच पाह...