'अरेऽऽऽ... हे कसे शक्य आहे??... सागरचे हात खाली माझ्या मांड्यांवर फिरताहेत... तर मग वर माझ्या ब्राचा हुक कसा निघाला?... हुक कोणी काढला??? ओहह नो... ओहहह नोऽऽऽ... नोऽऽऽ नोऽऽऽ नोऽऽऽ...'
विजेचा कडकडाट झाल्यासारखे मॄणालच्या लक्षात आले की तेथे सागरशिवाय अजुन कोणीतरी होते... त्या रुममध्ये तिसरे अजुन कोणीतरी होते... त्याची जाणीव झाली आणि मृणालच्या अंगावरुन भितीची एक थंडगार लहेर खालुन वर गेली आणि तिचा थरकाप उडाला!
"सागरऽऽऽ... काय चाललेय?...," मृणाल जोर एकटवुन ओरडत म्हणाली, "येथे अजुन कोण आहे???... कोण आहे?? सागर?... सागर??"
अचानक मृणालला वाटायला लागले की ती भर रस्त्यात नागडी उभी आहे आणि हजारो डोळे तिच्या नागड्या अंगावर रेंगाळत आहेत... शरमेने, लाजेने ती चुरचूर होतेय आणि धरणीकंप होवुन धरतीने तिला पोटात घेतले तर बरे होईल असे तिला वाटायला लागले... अजुन कोण होते त्या रुममध्ये?... कोण तिला बघत होते??... तिला काहीही कळायला मार्ग नव्हता...
"सागर प्लिज सांग ना... काय चाललेय?... अजुन कोणी आहे का इथे??... प्लिज बोल ना..." मृणालने काकुळतीला येत विचारले पण तिला उत्तर मिळाले नाही...
अचानक तिला जाणवले की तिला दोन्ही बाजुने धरत फिरवले गेले आणि तिचे तोंड समोर करुन तिची पाठ भिंतीला टेकवुन तिला उभे केले गेले... मग तिला जाणवले की दोन देह तिला दोन्ही बाजुने चिकटले होते आणि दोन तोंडे तिच्या दोन्ही उभारांच्या निप्पलला लागली होती... त्या दोन्ही पुरुषांचे हात तिच्या नग्न अंगावर मुक्तपणे फिरत होते आणि ते आसक्तीने तिचे निप्पल चोखत होते... त्यातील एक सागर होता हे मृणालला माहीत होते पण दुसरा कोण होता हे तिला कोडे होते!
VOCÊ ESTÁ LENDO
मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )
Romanceहि कथा माझे मित्र लेखक - सागर मंथन यांनी लिहली आहे मला खूप आवडली तुम्हला हि आवडेल अशी अशा आहे माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. मनात काही 'सुप्त इच्छा' असणे ह्यात काही गैर नाही. पण त्या सुप्त इच्छा पुऱ्या होतीलच किंवा व्हायलाच पाह...