मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )Part 8

1.2K 6 0
                                    

गपकन सागरचे पुर्ण लिंग माझ्या मागच्या भोकात मुळापर्यंत शिरले... 'आहहहहहहऽऽऽऽऽ' करत मी एक आर्त किंचाळी पिलोमध्ये मारली! कोणीतरी तापती सळई आपल्या गुद्द्वारात घातली आहे असे मला वाटले आणि आतमध्ये सगळी जळजळ व्हायला लागली... कण्हत कुथत मी चित्कार सोडु लागले आणि पिलोमध्ये माझे चित्कार विरू लागले... नकळत माझ्या डोळ्यातुन अश्रुं बाहेर आले आणि मी मुकपणे रडायला लागले... जेव्हा मला खुपच असह्य झाले तेव्हा मी तोंड वर करत म्हटले,

"स्टॉप, सागर... थांब... बाहेर काढ... प्लिज बाहेर काढ... मला सहन होत नाही रे... आह्हहह..."

माझे बोलणे ऐकुन सागरने आपले लिंग बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा मला वाटले की त्याने माझे ऐकले. पण त्याने जेमतेम पुर्ण लिंग बाहेर काढले आणि पुन्हा तो ते आत सारु लागला... तेव्हा बाकी मी पुढे होत त्याला ते करायला मज्जाव करत म्हणाले,

"नको ना, सागर... प्लिज... मला खुप त्रास होतोय... प्लिज स्टॉप!"

"अग पण..." सागर काहितरी म्हणायला गेला पण तो थांबला... त्याच्या स्वरावरुन कळत होते की मी त्याला थांबायला सांगितलेले त्याला आवडले नव्हते. पण तरीही माझ्या शब्दाला मान देवुन तो थांबला. मग त्याने आपले लिंग माझ्या त्या भोकातुन पुर्णपणे बाहेर काढले आणि तो मागे झाला... जसे त्याने त्याचे लिंग माझ्या मागच्या भोकातुन बाहेर काढले तसे मला एकदम हायसे वाटले आणि मी अंग खाली सोडत रिलॅक्स होवुन पडले...

"एक मिनीट थांब..." असे म्हणत सागर बेडवरुन खाली उतरला आणि तरातरा चालत बाहेर गेला...

तो बाहेर का गेला आणि कशासाठी गेला ह्याचे मी नवल करत पडुन राहिले... आहे त्या स्थितीतच पडुन रहात पण नुसतीच मान वळवुन मी दरवाज्याकडे पहात राहिले... दोन मिनीटांनी सागर परत आला आणि त्याच्या हातात एक बाऊल होता... लगबगीने तो परत बेडजवळ आला आणि वर चढत माझ्या मागे पहिल्यासारखा बसला... माझे नितंब वर करत त्याने पुन्हा मला पहिल्यासारखी पोजीशन घ्यायला लावली. मग त्याने मला तसेच स्थिर रहायला लावले आणि बाऊलमधुन काहितरी घेतले आणि मागे माझ्या नितंबाच्या फटीत ते नेले... जेव्हा माझ्या मागच्या भोकाला थंडगार स्पर्श झाला आणि माझ्या अंगाला एक झटका बसला तेव्हा मला कळले की सागरने त्या बाऊलमध्ये बर्फाचे खडे आणले होते!

मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )Wo Geschichten leben. Entdecke jetzt