तसे जर असेल तर मग धमाल होती! सोनालीने मला सांगितले होते की अनेकदा त्या दोघी एकत्र बसुन डिव्हिडी बघत असतात आणि एकमेकींशी मजा करत असतात. तसे जर असेल तर बाहेर त्या दोघी हि नवी डिव्हिडी बघत मजा करत असतील... मी घरात आहे हे बहुतेक त्यांना माहीत नसावे तेव्हा त्यांना मजा करत असताना मी गुपचूप बघु शकत होतो. दोन बायकां एकमेकींशी मजा करतात हे मी फक्त ब्लू-फिल्ममध्येच पाहिले होते. पण ते प्रत्यक्ष बघायला किती मजा येईल हे मला माहीत नव्हते. तेव्हा ते बघायचा योग आलेला दिसत होता. त्या दोघी ब्लु-फिल्ममध्ये दाखवतात तसे पुर्ण मजा करतात की नुसतीच वरवर मजा करतात हे पण मला कळणार होते.
त्या कल्पनेनेच माझा लंड टाईट झाला! मी नागडाच आहे ह्याची मला जाणीव झाली आणि मी पटकन बेडवरुन उठलो. घरात घालायचा टि-शर्ट व शॉर्ट मी घातली आणि दरवाज्याजवळ गेलो. दरवाज्याजवळ उभे राहुन मी बाहेरचा कानोसा घेतला. मला फक्त ब्लू-फिल्ममधील आवाज ऐकू येत होते आणि बाकी कोणाचा आवाज येत नव्हता. मी हळुच आवाज न करता बेडरुमचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो. दबक्या पाऊलाने मी पॅसेजमधुन पुढे सरकलो. एक एक पाऊल पुढे टाकत जाताना मला हॉल दिसायला लागला. नकळत माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि मला काय दिसेल ह्याची उत्सुकता माझा मनात भिनली होती.
मी अजुन एक पाऊल पुढे टाकले आणि मला हॉलमधील सोफा आणि टिव्ही दिसायला लागला. मी जागीच स्तब्ध उभा राहिलो आणि उस्तुकतेने पाहु लागलो. माझ्या अपेक्षेप्रमाणे टिव्हीवर ब्लू-फिल्म चालु होती आणि ती काल रात्रीची नवीन डिव्हीडी होती. सोफ्यावर नजर टाकली तसे मला एकाच बाईचे डोके दिसले! मी निरखुन पहायला लागलो तसे माझे डोळे विस्फारले! मला जे दिसत होते त्यावर माझा विश्वास बसत नव्हता! माझ्या मनाला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला आणि मी जागीच स्तब्ध झालो!
ती 'मॄणाल' होती... सोनालीची जिवलग मैत्रिण मृणाल... 'ती इथे कशी काय? आणि एकटीच कशी काय?... सोनाली कोठे आहे? सोनाली तिच्याबरोबर आली नाही की काय??... ओह... सोनालीला ऑफिसमध्ये आज बरेच काम होते तर ती आली नसावी... पण मग मृणाल कशी काय एकटीच आली? आणि ती आत कशी आली?? तिच्याकडे आमच्या घराची चावी आहे की काय? बहुतेक सोनालीने दिली असावी. बहुतेक सोनालीने मृणालला ह्या नवीन डिव्हिडीबद्दल सांगितले असावे तेव्हा ती पहायला मृणाल एकटी आली असावी... अरे व्वा, इंटरेस्टींग!...'
YOU ARE READING
मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )
Romanceहि कथा माझे मित्र लेखक - सागर मंथन यांनी लिहली आहे मला खूप आवडली तुम्हला हि आवडेल अशी अशा आहे माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. मनात काही 'सुप्त इच्छा' असणे ह्यात काही गैर नाही. पण त्या सुप्त इच्छा पुऱ्या होतीलच किंवा व्हायलाच पाह...