मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )Part 9

1.5K 5 0
                                    

सिल्कचा टाईट पेटीकोट घालुन तिने ब्लाऊज घातला आणि साडी नेसायला लागली... साडी तिने बेंबीच्या बरीच खाली नेसली होती त्यामुळे तिची खोल बेंबी आणि पोटाचा पुर्ण भाग त्या पारदर्शक साडीतुन स्पष्ट दिसत होता. साडीच्या सफेद वेलबुटटीला मॅच होईल असे लांबडे ईअरींग तिने घातले आणि गळ्यात सफेद मोत्याची माळ घातली. आपले मोठे मंगळसुत्र काढुन तिने बारीक मन्याचे चांदीचे छोटे मंगळसुत्र घातले. चेहऱ्यावर हलकासा मेकप, पापण्यावर सिल्वर मस्करा, कपाळावर उभट अशी सिल्वर टिकली तिने लावली. ओठांना डार्क लिपस्टिक लावुन तिने मेकपला शेवटचा टच दिला. एकुणच मृणाल अत्यंत सुंदर आणि सेक्सी दिसत होती!

हाय हिल्सच्या ब्लॅक सॅन्डल घालुन मृणाल घराबाहेर पडली. टॅक्सी करुन ती ठरलेल्या हॉटेलवर जायला निघाली. मनात हुरहूर आणि उत्सुकता होती की सागरचे सरप्राईज काय असेल आणि आज कसली मजा करायला मिळणार आहे... नक्कीच ते काहितरी खास असणार होते ह्यात काही शंका नव्हती. त्या विचारानेच ती कामोत्तेजीत झालेली होती आणि तिची उत्तेजना तिच्या योनीतुन पाझरत होती. मृणाल त्या हॉटेलवर पोहचली आणि सागर रिसेप्शनमध्येच तिची वाट पहात बसला होता. त्याने ऑलरेडी चेक-इन केले होते आणि रुमची की घेतलेली होती त्यामुळे त्या फॉरमॅलिटीसाठी तिला रिसेप्शनमध्ये थांबायची गरज पडली नाही. जशी ती आली तसे त्याने तिला डायरेक्ट लिफ्ट लॉबीमध्ये नेले आणि ते लिफ्टने वर त्यांच्या रुमकडे जावु लागले...

लिफ्टमध्ये फक्त ते दोघेच होते तेव्हा त्या एकांताचा फायदा घेवुन सागरने मृणालला मिठीत घेतले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेत तो तिची तारीफ करु लागला... आज ती खुपच सुंदर आणि सेक्सी दिसतेय हे तो तिला आवर्जुन सांगत होता आणि त्याच्या स्तुतीने ती अजुनच पाणी पाणी होत होती... लिफ्ट वर पोहचली आणि ते बाहेर पडले. त्यांच्या रुमजवळ येवुन त्याने कार्ड-की ने रुमचा दरवाजा उघडला आणि आत शिरत मृणालला आत घेतले. मृणाल आत आली तसे त्याने तिला तेथेच थांबवले आणि दरवाजा लॉक केला. मग खिश्यातुन त्याने काळा स्कार्फ काढला आणि मृणालच्या डोळ्यावर बांधायला लागला...

मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )Where stories live. Discover now