रोमरोमत उठला शहारा चिंब झाले अंग
बघता तुला पुलकित होऊनी बेभान झाले अंतरंग. .हरपून गेलो देहभान दिसता सामोरी मदनाचा तो पुतळा
तनमन तुझे ओले कटिरंग तो सावळाहरवूनी सारे चित्त मन माझे तुला न्याहाळती. .
चिंब तू चिंब मी खट्याळ तुषार ते मदन कांती सवे खेळती. .निर्वस्त्र ती मदना लजूनी बघता मजला
त्या गुलाबी लज्जेने देह माझा भिजला. .येता चिंब भिजलेली ती आतुरत्या मनाने. . . खुणावते तिची खट्याळ नजर मला त्या बहाण्याने..
नजर गेली माझी देह तिचा शहारला. .
मादक नजर तिची अधर तो थरथरला. .
नजरेस नजर मिळाली बाहुत येण्यास तिचा कौल मिळाला. . .मादक कटाक्ष टाकून दिले खुले आव्हान तिने
तहान माझ्या तनाची जणू पिण्याचे आमंत्रण दिले त्या मनानेशरीरास शरीर येऊनी भिडले बरसात होऊनी अधरांची
तप्त दोन जीव एक झाले सुरवात झाली मिलनाची. . .ओठांनी पीत गेलो एकूण एक शहारा तिचा. .
रंगली होती ती खुलवत गेली हळू हळू कोपरा स्वतःचा. . .अलवार शरीराचे ओठांना रसपान होत गेले. . .
अधरवरून स्तनांची गोडी चाखण्यात ओठ व्यस्त झाले. .गेली शरण ती त्याच्या बाहुत अलगद . . .
हुंकार ओठातून येत होते नयनात सुख गदगद.. .पीत होता तो मदिरा तिच्या शरीराची
साथ होती तिची बरसात होती अधरांची.शरण जाता जाता तिने दिली संमती त्यासी
सुरू जाहले मग . अनुभवणे त्याचे तिच्याशी. .एका क्षणी दिला तिने लाजुनी मुक इशारा
खुले केले द्वार आणि सोडला तो पहारा. .मुक्त करता स्त्रीत्व तिचे लाजुनी ती थरथरली. . .
रोमांचित होता क्षण ती अनुभवता ती शहारली. . ..आनंद होता सुखाचा अलवार सुरू झाली
पौरूष त्याचे तिच्या योनीत सुखात त्या न्हाली. .
