मिलन दोन जीवांचे

282 0 0
                                    

घडेल जेव्हा तुझा उभारांचे दर्शन. .
वाढेल तुझया बद्दल चे अजून आकर्षण. .
चघळूनी त्या उभरांना जिभेने
चित्कार येतो ओठी तुझ्या उत्स्फूर्त मनाने. .

ओठी तुझया ओठ माझे येती. .
म्हणतेस कशी सजणा चाख गोडीने
घेऊनी आत जिभेची पाती

चोखुनी अधर अजून गुंतव तुझ्या ओठी
उचल मजला कटीवर घेऊनी तुझया पाठी

घेता गोडीने तिला चव ती चाखता
नजरेने म्हणशी मजला सख्या
नको थांबू जाऊनी आत घेऊनी तृप्त करता
हृदयास माझ्या करुनी कब्जा
ने वाहवत समवेत तुझ्या. .

मिलन कर पूर्ण समावूनी एकमेकात
छळू नको भस्म कर यौवन खुलून
लुटवून टाक मला ने पूर्णत्वात. .

अलगद कर वार नाभिवर. .
करून बरसात चुंबनांची. .
तप्त शरीरात जागवं कामाग्नी
घे मजला करू सुरवात
दोन शरिरांच्या मिलनाची. .

होऊनी मदहोश मग येई साद
ती ओठी होऊन समरस मिलनात. . .
पूर्ण करूया दोन जीवांची इच्छा
तृप्त करूया ही चांदरात. . .

अखेरच्या क्षणी आले आनंदाश्रू नयनात
धक्क्यावर धक्के होते अगणीक
आणखी पूर्ण समावलो होतो तिच्यात. .

तुझी मादक अदा Where stories live. Discover now