मिलन सार तयार तो नर
प्रणयोत्सुक ती मादीपेटूनी उठला आसमंत सारा
तप्त देहास चढला काम ज्वरचिंब भिजलेले दोघे भेटले एकमेकात
जिभेने चाटत होती ओठ त्याचे
पौरूषा सामावले होते त्याचे तिच्यातउभरांचे हिंदकळणे हातास त्याच्या देती त्वेष. ..
धक्क्या मागून धक्के त्याचे जाणवत होते तिला सुखद क्लेश. .स्वार होता मधूनच तो ओणवा तिच्यावर. ..
साथ ती देत होती मादक चित्कारत त्याच्यावर. . .स्थिती साऱ्या अजमावता सुखाच्या शिखरावर ती होती
उन्माद त्याच्या आवेगात होता चर्मसुखात ती न्हायली होती .. .