राती जागल्या विरहात तुझ्या
सौंदर्य पाहिले मी स्वप्नात ते😍💘
आलीस सामोरी जेव्हा समीप तू🫠🫠
जगूनी घेतले तृप्त क्षण मी ते. . 😊😊😊
नयनात सामावून तुझी मिठास 💓💞
बाहुत विरघळला गोडवा तुझा 🫂
तृप्त करुनी नखशिखांत एकमेकांस 💘🥰
ओले चिंब झालो एकमेकांच्या प्रेमात. . 😊😊😊🥰

तृप्ती. .💋💋
राती जागल्या विरहात तुझ्या
सौंदर्य पाहिले मी स्वप्नात ते😍💘
आलीस सामोरी जेव्हा समीप तू🫠🫠
जगूनी घेतले तृप्त क्षण मी ते. . 😊😊😊
नयनात सामावून तुझी मिठास 💓💞
बाहुत विरघळला गोडवा तुझा 🫂
तृप्त करुनी नखशिखांत एकमेकांस 💘🥰
ओले चिंब झालो एकमेकांच्या प्रेमात. . 😊😊😊🥰