वेड जीवाचे

202 0 0
                                    

चूल गरम तुझी , त्यावर तापवला तवा

देह भान तुला विसरवायला कामाग्नी माझा च हवा. 😍😍😍😍

मधाळ ओठांनी स्पर्श करून अंग तुझे मी तापवतो. . .

आसमंत अवघा धुंद होतो जेव्हा डोळ्यात तुझ्या रूप माझेच पाहतो

मादक शरीर तुझे वेडावत असते मला
म्हणते दूर असा का सख्या माझ्या आत घे ना तुला. . .

तारुण्याची धग ती धुमसत असते क्षणो क्षणी
मधुर मिलनाची आग धगधगत असते दोघांच्या मनी. .

विरह तो जणू शतजन्मी चा घडूनी आली आज भेट . . .

साद घालती एकमेकास देह येऊनी कवेत.. . .

उत्कंठा पोहोचे शिगेला वाढत सुटला काम ज्वर. . .
आला चेव मदशिखरावर मिलनात गवसला प्रणय स्वर. . .. .

नजरेत नजर मिळाली तसा इशारा जणू गवसला. . .

स्त्रीत्वाचा तिच्या वेध घेता कामाग्नी च जणू त्याने भडकवला. .

उसळले आसमंती चित्कार ते मिलनाचे
चेव चढला त्यास प्रतिसाद मिळती अंतरातम्याचे. .

जीव झाले एक होईल उन्माद त्या मिलनाचा

पौरूश त्याचे स्त्रीत्व तिचे उत्सव जणू आनंदाचा. . .

तुझी मादक अदा Nơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ